पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११ ) यांत मिटानच्या राजांचीं कांहीं नांवें दिली आहेत, त्यांत, इंद्र. मित्रवरुण, , नासत्य, अपानपात, ह शुद्ध वैदिक नांवें आढळली. अर्थात् यापूर्वी हिंदुस्थानच या प्रदेशाशी संबैध असून वरील नांवें वैदिक वाड्यावरूनच घेतली असल्याचे सिद्ध झालेंयानंतर हा साखळींतील पुढचा ल० . शोधाच्या फार महत्वाचा दुवा टिळक सिद्ध यन शोधून काढला. आर्यावर्ताच्या इlतहासाच प्राचीनत्व करण्याच्या कायांत एका आर्यपुत्र।न प्रमुख श्रेय मिळवावें, झ योगायोग तर विलक्षण खरच . परंतु त्याबरोबर त्यामुळे लो० टिळकांची अलैकिक बुद्धिमत्ताहि ब्यात होते. आप व अथववेद यतीिल वेदांचा कालदृष्टया, वेद, यजुर्वेद, सामवेद , असा पूर्वापार क्रम लागत, हे यांनी दाखवलच आहे, ह्वेदाचा काल खिरतपूर्व ४५०० वर्षे पयंत, त्र. यजुर्वेद पू. ३५०० वर्षेपर्यंत, सामवेद साधारणतः उभयतांचा समकालीन व अथर्ववेद है। मागूनचा असून तो त्रि. पू. २५० ० या सुमाराचा आहेअसे त्यांनी संपातच्य गतींचीं ज गमी वेदांत सांपडतात, त्यावरून ठरावल होते. त्यांपैकींच्या अथर्ववेदाचा अभ्यास करतांना त्यांना कांह शब्द यांत असे आढळले कीं, ज्यांची व्युदपत्ति संस्कृतसारखी दिसेना. यांतील कांही श्यक लील- अमण आहेतः असितस्य तैसातस्य बभ्रोरपोदकस्य च । आलिग न वेलिगी च माता च पिता च । उरुलाय दुहिता जता दास्यसिकस्य ॥ तावं न तावुव धेचमासि तावुवम् ॥ यltतील तैमात, उरुगूल हे शब्द उघड परकीय आहेत. असेंच दुसरे उघड किमिदिनि हे याप्रमाणे , अप्सु, ताबुव, आलिग, वलागा, होत. त्यांना हैं। शब्द निराकरणच रस्ता शब्द परकीय असल्याची शंका आली हात, पण तिच्या यांना सांपडला नव्हता. पण जेव्हा त्यांच्या वाचनांत खल्डियन अथवा सुमेरिअन शंकांचे चाझ्याचे इप्रजा भाषांतर आलेत्या वेळेस त्या निरसन होउन झाला. सुमेरी व हिंदी राष्ट्राचा परस्परसंबंध त्यांना स्पष्ट प्रदात विशेष महवची कल गोष्ट ही की, सुमर बाझ्यांतील अवचन भागाच ख्रिस्तपूर्व २८० ० ह युरोपियन लोकांनी निश्चित केला आहेया सुमारास हिंदी-सुमेरी राष्ट्रांचा संबंध उलगड असण्याच्या उपपत्तीनेच या शब्दांच्या विनिमयच । है।प्यासरख व.}मानण फार असल्य।ने. अथवचंदाचा ले० टिळकांनी ठरविलेला ल ग्राह्य सुलभ झाले यांच्याहिपेक्षां एक अत्यंत महत्वाचा पुरावा सुमेरी वक्ष्यावरून उपलब्ध टिळकांच्या ध्यानात दिसत , होत आहे, तो लोकमान्य आलेला नाहीपरंतु ता पुरावा गणितविषयक असून, त्याने तर लो० टिळकांच्या बुद्धिमत्तेच कस बावन कशी असल्याचे सिद्ध होते. त्यांनी वेदांचा काळ ठरविण्यास ज गणितात्मक गमक