पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

He knew not the land and the inhabitants thereot. He was clothed with garments as the God of the field. With the gazelles heate herbs Will the bests he slakerl his thirst With the creatures of the water his heart rejoiceal. भाषांतरः-त्याचे सर्व शरीर केसांनी भरलेले होते. व ते केस लांबसडक व दाट होते. तो जेथें उत्पन्न झाला तेथील लोकांविषयी अथवा त्या प्रदेशाविषयी तो पूर्ण अजाणता होता. तो हरणावरोवर गवत खात असे, व त्यांच्याच बरोबर आपला तषा शमन करीत असे, व जलस्थ प्राण्यांबरोवर क्रीडा करून तो मजा करीत असे. लवकरच आपल्याला इआ-बनी हा अत्यंत बलवान् प्रतिस्पर्धी, निर्माण झाल्याची हकीगत गिलगमेशला समजली, त्यावरून त्याने सैद नांवाच्या आपल्या जवळील एका शिकायला इआ-वनीला पकडून आणण्यासाठी पाठविले. इरेक शह- -रच्या अधिष्ठात्या देवतेच्या मनांत इआ-बनीने गिलामेशी युद्ध करण्यासाठी यावे असे होते. परंतु गिलगमेशने आधीच सावध होऊन त्यांना चकित करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे सैदू, हा शिकारी इआ-बनी रहात होता त्या डोंगरांत जाऊन दबा धरून बसला. तेथे राहून, इआ-बनी हा तीन दिवस दररोज ओब्यावर पाणी पिण्यास जात असे, तें तो पहात असे; परंतु इआ-बनी आपल्यापेक्षा सामर्थ्याने फार जबरदस्त असल्याची सैदूची खात्री झाल्याने त्याला पकडण्याची त्याची हिंमत होईना. तेव्हां तो इरेक शहरों परत आला व त्याने गिलगमेशला सर्व हकीकत निवेदन केली. इआ- बनीला पहातांच आपली स्वतःची भीतीने कशी गाळण उडाली व त्याला पकडण्या- साठी आपण ठेवलेल्या सर्व चापांचा व युक्त्यांचा त्याने कसा नाश केला, हेहि सांगि- तले.सद म्हणाला:- He rangeth ever all the mountains. Regularly with the beast he fcetleth Regulariy his feet are set towards the drinking place But I was afraill, I could not approach thiin. He hath filled up the pit which I digged Helhitr destroyed the nets which I spreal He hath caused the cattle and the beasts of the field Tocscape from my hands; And te cloth not let me make war upon him. अर्थ-इआ-बनी सब पर्वतभर भटकतो: नित्यनेमाने इतर पशूवरोबर तो चरतो, व त्यांच्याच बरोबर पाणी पिण्यास जातो. तथापि माझ्याने त्याच्या जवळ जाववेना. त्याला पकडण्यासाडी मी खाडा खणला तो त्याने भरून काढला. व जाळ पसरले. ते त्याने तोडून टाकले. रानांतील सर्व जनावर त्याने माझ्या तावडीतून सोड वून नेली, व तो आपल्यावर मला हुला करून देत नाही. ही हकीगत ऐकूनहि गिलगमेश निराश झाला नाही. त्याने इआ-बनीला