पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपसंहार

८७

 हिंदुस्तानांतून सोने १९३१ मध्ये रुपयाचा संबंध स्टर्लिंगशी जोडण्यांत आल्यावरच परदेश (इंग्लंडला) जाऊ लागले. जगांतील बहुतेक इतर देशांनी या सुमारास देशांतील सोने परदेशी जाऊ नये म्हणून सोन्याचे निर्गतीवर निबंध घातले असतांना येथील सोन्याची निर्गत मात्र अप्रतिबद्ध । इतर देशाप्रमाणे येथील सुवर्णाचे निर्गतीवर निबंध घाला असे म्हणतांच, * सोन्याच्या निगतीमुळे हिंदुस्थानचे हितच होत आहे " असे बेधडक उत्तर देण्यास सरकार तयार ! यांतील खरा प्रकार असा, की, हिंदुस्थानांतून होणान्या सोन्याच्या निर्गतीमुळे इंग्लंडच्या स्टॉलंगचा भाव स्थिर राहण्यास मदत होत होती या बद्दलची स्पष्ट कबुली " Daily Telegraph च्या १०-१-१९३२ च्या अंकांतील खालील उताच्यामध्ये दिली आहे.
 "Gold is being sent from India at a rate which is double the annual production of the gold mines of the world. Bankers regard this Indian gold as of first class importance in enabling Great Britain to repay its debt abroad without depressing sterling. The gold which comes to London is shipped by the Indian merchant who gets sterling. With the sterling he buys rupees. But the metal does not remain here ; it is transported to France, Switzerland, Holand, or even America. As sale of the Gold is equivalent to export, the proceeds realized by its sale creates a demand for sterling exchange. This new movement keeps sterling steady."
 तसेच धान्य व कच्चा माल यांच्या निर्गत व्यापारात घट येऊ लागल्यामुळे व परदेशी पक्का माल येथे अधिक खघू लागल्यामुळे स्टागला मागण, जास्त व रुपयाला मागणी कमी अशी परिस्थिति उत्पन्न झाली असता रुपयाचा इतक्या अट्टाहासांनी टिकविलेला १८ पेन्सांचा दर (कागदी १८ पेन्सचा ) घसरू लागला पण तो सुवर्णाचे निर्गतीमुळे रुपयास मागणी निर्माण झाल्यामुळे १८ पेन्सावर रुपयाचा दर टिकून राहिला, म्हणजे इंग्लंडमधील स्वचा दर स्थिर राखण्याकरितां व रुपयाचा फ्राष्ट्रीय