Jump to content

पान:सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३) मीद तुझें अवतारच घ्यावा । काळ ठेपला जन तारावा | तारी मारी राखि श्रीद वा । भो सदया ॥ ११ ॥ नंद कंद गोविंद अनंता । दास्य पाश तोडी भगवंता । असह्य छल सोसवे न आतां । भो सदया ।। १२ ।। पद ४ थें. चाल – " किती मंगल ही वेळा " उठा बांधव हो । मोक्षा पथाला । आक्रमण्या जाऊ चला । करुनि असययोगा ॥ ४० ॥ स्वावलंबनीं । सुयश आज मिळवुनी । दास्यपंक चुकवुनी । शंभुतनय सुखबुनी । चला मांगी ॥ १ ॥ भावना । खरी सुखद सुकरना । तिलक गांधि मुनि जना | करुनि आजि वंदना । झणी भागा ॥ २ ॥ प्रळयकाळ हा येत निकट झणि पहा । धनिक करिति धन- स्पृहा । वरुनि सत्य अ ग्रहा। शिला जागा ॥ ३ शूर मावळे । दीन आजि जाहले । कपट जालिं गुंतलें तथा धीर द्या बळें । भलै वागा || || भीक मागुनी । लव न मिळत या जनीं । संत बोध परिसुनि । सुखा त्यागा ॥ ५ ॥ पद ५ वें. चाल -" सबसे राम भजन कर लेना " हा कां ? राष्ट्रवीर बाणा । हृदयें चर्र होत बघतांना ॥धृ० ॥ प्रथम तुम्हीं रण-शिंग फुंकिलें मुळशी तारायाला | द्वाहि फिरविली प्रांतोप्रांती महाराष्ट्र गजबजला ॥१