पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तक्ता क्रमांक सदोतीस सूचना सूर्यनमस्कार साधना सुरू करण्यापूर्वी www.suryanamaskar.info या संकेतस्थळाला कृपया भेट द्या. त्यामध्ये दिलेला नोंदणी फॉर्म भरून पाठवा. त्यामधील सूचनांची पूर्तता करा. या संकेतस्थळावरील माहिती वाचून योग्य पध्दतीने सूर्यनमस्कार घालता येतील याची खात्री आहे. संस्थेने प्रकाशित केलेले पुस्तक सूर्यनमस्कार एक साधना, कार्यपुस्तिका (साधकांसाठी फक्त), सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग समाप्ती साधना दृकश्राव्य चित्रफित (सीडी), सूर्यनमस्कार भिंती तक्ता मराठी-हिंदी-इंग्रजी याचा संदर्भ घ्या. संपर्क साधा. तक्ता क्रमांक अडतीस ● सूचना सूर्यनमस्कार सराव साधनेमध्ये काही अडचण / शंका असल्यास संस्थेशी ● - - सूचना नोंदणी फॉर्म भरून पाठवा. सूर्यनमस्कार सरावाबाबत अधिक माहिती, शंकासमाधान यासाठी. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वर्तनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग आपल्या परिसरात स्वतः सुरू करण्यासाठी. आपले मनोविश्व अधिक आनंदी व यशस्वी करण्यासाठी. सूचना प्रात्यक्षिक सराव सत्रासाठी सूचना तक्ता क्रमांक एकोणचाळीस - सरावापूर्वी चार एक तास खाणे बंद ठेवा. पोट साफ करा. सूर्यनमस्कार एक साधना ५२