पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्रिमूर्ती, विकासी, पाहू शके, येकनिष्ठा, पाविजे, इति, त्रिकाली, सूर्यभक्ती शशी तारका घेऊनीया ग्रहाते । त्वरे मेरु वेष्टुनिया पुर्वपंथे । श्रमे जो सदा लोक रक्षावयासी । नमस्कार त्या सुर्यनारायनासी ॥६॥ रवीभानु अदित्य सूर्य सुमित्रा | गभस्ती सावीत्री त्रिमुर्ती त्रिनेत्रा। खगा भास्करा पुशनावे जयासी । नमस्कार त्या सुर्यनारायनासी ||७|| महामोहता अंधकारासी नासी । प्रभा शुध्दताद्याग्नी कुणी वीकासी । अनाथा कृपा जीकरि निश्चयासी । नमस्कार त्या सुर्यनारायणासी ||८|| समस्तासुरामाजी हा प्राण हर्ता । म्हणोनी तया बोलती नाम सुर्या। दुजा देव हा दाखवी स्वप्रकाशी। नमस्कार त्या सुर्यनारायनासी ||९|| कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची । न पाहुशके शक्र याला वीरची। उभी राहाती सिध्द होऊन दासी । नमस्कार त्या सुर्यनारायनासी ||१०|| फुले चंदने रक्तपद्मकरूणी। पुजावे बरे यकनीष्टा धरुनी। मनी ईछीले पावीजे त्या सुखासी । नमस्कार त्या सुर्यनारायनासी||११|| नमस्कार साष्टांग बारास्वभावे । करुनी तया भास्करा लागी घ्यावे। सहस्त्रादी जन्मादी दारिद्र नासी । नमस्कार त्या सुर्यनारायनासी ||१२|| ईती श्रीद्वादश आदित्य नामावळी । त्रीकाली मुखी बोलता पाप जाळी। जनी हे करावी सदा सुर्यभक्ती | जीवा वीठल्लाचे पदी होय मुक्ती।। समर्पण- जगातील सर्व समर्थभक्त व सूर्यनमस्कार साधक यांना आदरपूर्वक अर्पण. ।। जय जय रघुवीर समर्थ ॥ सूर्यनमस्कार एक साधना ३२७