पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्रीलोक्यलोचनायनमः हारीदश्चायनमः देववल्लभायनमः दीनकरप्रोक्तायनमः द्वादसीआत्मनेयनमः 5 त्रीमुर्तीयनमः सूर्यायनमः 5 यादीवीभूनीला वा.... याचा श्लोक ।।ध्रु।। श्रीकरंच। पवीत्रंच । शोकरोगवीनाशन्ं। लोकेशधीकरं मत्रं भस्म त्रैलोक्यपावनं ।।१।। नमस्कार त्या सूर्यनारायनासी ।। जयाच्या रथा यकचक्रच पाही। नसे भुमी आकाश आधार काही। आसे सारथी पागुळ ज्या रथासी । नमस्कार त्या सुर्यनारायनासी ||१|| करि शंखचक्र कीरिटी झळाळी । प्रभा कुंडलाची शरिरा निराळी। शुभारश्मी ज्याचे त्रैलोकी विलासी । नमस्कार त्या सुर्यनारायनासी ||२|| सहस्त्रद्वैये दोनशे दोन अंती। क्रमीयोजने जो नीमीशांर्धपंथी। मनालक्षवेना जयाचे त्वरेसी । नमस्कार त्या सुर्यनारायनासी ||३|| युगाकल्पमन्वाद ज्याचेच हाती। हारि रुद्र ब्रह्मादी नावासी येती। क्षयाती माहाकाळ सुप्राप्तकासी । नमस्कार त्या सुर्यनारायनासी ।।४।। वीधीवेद कर्मासी आधार कर्ता। स्वधाकार सर्व ज्याचीच सत्ता। आसे अन्नदाता समस्ता जीवासी । नमस्कार त्या सुर्यनारायनासी ||५|| 6 श्लोकाची पूर्तता करण्यासाठी मदत करा. 6 हे शब्द खालील दिल्याप्रमाणे वाचा - सूर्यनारायणासी, भूमी, विधीवेद, पूर्वपंथे, सूर्य, सावित्री, सूर्यनमस्कार एक साधना ३२६