पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तं सूर्यं जगत्कर्तारं महातेजःप्रदीपनम् महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्।।७।। तं सूर्यं जगतां नाथं ज्ञानविज्ञानमोक्षदम् महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्।।८।। सूर्याष्टकं पठेन्नित्यम ग्रहपीडाप्रणाशनम् अपुत्रो लभते पुत्रं दरिद्रो धनवान्भवेत्।।९।। आमिषं मधुपानं च यः करोती रवेर्दिने सप्तजन्म भवेद्रोगी प्रतिजन्म दरिद्रता ||१०|| स्त्रीतैलमधुमांसानि यत्यजेत्तु रवेर्दिने नव्याधिःशोकदारिद्र्यं सूर्यलोकसगच्छति।।११।। ।। इति श्री शिवप्रोक्त श्रीसूर्याष्टकस्तोत्रं संपूर्णम् ।। परिशिष्ट- ०८ रामदासी संप्रदाय गुरुपरंपरा वायुपुत्र हनुमंत हा कुंडलीनीशक्ती स्वरूप आहे. मारुतीरायाने स्वरुप संप्रदाय सुरू केला. समर्थ रामदास स्वामींनी तो वाढविला. तो श्रीसमर्थ संप्रदाय किंवा रामदासी संप्रदाय म्हणून ओळखला जातो. आपल्या अंतःकरणातील आत्मारामाचे दास्यत्व स्वीकारणारे सर्वच या संप्रदायाचे घटक आहेत. या संप्रदायाची गुरुपरंपरा आहे- आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणंच वशिष्ठकम् । श्रीरामं मारूत वंदे रामदासं जगद्गुरुम् ।। सूर्यनमस्कार एक साधना ३२२