पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ॐ ह्रीं हरिमाणं नि दध्मसि ह्रीं ॐ मरीचयेनमः । ॐ हूं उदगादयमादित्यः हूं ॐ आदित्यायनमः । ॐ हैं विश्वेन सहसा सह हैं ॐ सवित्रे नमः । ॐ ह्रौं व्दिषतिं मह्यं रन्धयन् ह्रौं ॐ अर्काय नमः। ॐ ह्रः मो अहं व्दिषते रथम् ह्रः ॐ भास्कराय नमः ॐ ह्रां ह्रीं हूं है ह्रौ ह्रः ह्रां ह्रीं हूं है हौ हः मित्ररविसूर्यभानुखगपूषहिरण्यगर्भमरिच्यादित्यसवित्रार्कभास्कराभ्यो नमः । श्रीसवितासूर्यनारायणाय नमोनमः।। अनेन तृचाकल्प सूर्यनमस्काराख्येन कर्मणा भगवान श्रीसवितासूर्यनारायणः प्रियतां न ममः ।। || इति तृचाकल्पसूर्यनमस्काराः।। कौशल्य प्रकार तीन : या प्रकारात बारा सूर्यनमस्कार तीन गटामध्ये विभागायचे आहेत. पहिला गट सहा सूर्यनमस्कार व दुसरा आणि तिसरा गट तीन + तीन सूर्यनमस्कारांचा आहे. बीजाक्षरे, ऋगवेदीय ऋचा - भाग व सूर्यमंत्र यांचे गट खालील प्रकारे आहेत. ॐ + ०२ बीजमंत्र + ०२ ऋगवेदीय ऋचा - भाग + ०२ सूर्यमंत्र- सूर्यनमस्कार ०६ घालावेत. ॐ + ०४ बीजमंत्र + ०४ ऋगवेदीय ऋचा - भाग + ०४ सूर्यमंत्र- सूर्यनमस्कार०३ घालावेत. ॐ + १२ बीजमंत्र + १२ संपूर्ण ऋचा + १२ सूर्यमंत्र- सूर्यनमस्कार ०३ घालावेत. ॐ + १२ बीजमंत्र + ०१ श्रीसवितासूर्यनारायणायनम: ०१ सू.न. ॐ ह्रां ह्रीं उद्यन्नद्य मित्रमह आरोहन्नुत्तरां दिवम् ह्रां ह्रीं मित्ररविभ्यां नमः। सूर्यनमस्कार एक साधना २०४