पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कौशल्य प्रकार तीन : या प्रकारात बारा सूर्यनमस्कार तीन गटामध्ये विभागायचे आहेत. पहिला गट सहा सूर्यनमस्कार व दुसरा आणि तिसरा गट तीन + तीन सूर्यनमस्कारांचा आहे. बीजाक्षरे व सूर्यमंत्र यांचे गट खालील प्रकारे आहेत. ॐ + ०२ बीजमंत्र + ०२ सूर्यमंत्र- सूर्यनमस्कार ०६ घालावेत. ॐ + ०४ बीजमंत्र + ०४ सूर्यमंत्र- सूर्यनमस्कार ०३ घालावेत. ॐ + १२ बीजमंत्र + १२ सूर्यमंत्र- सूर्यनमस्कार ०३ घालावेत. ॐ + १२ बीजमंत्र + ०१ श्रीसवितासूर्यनारायणायनमः ०१ सू.न. ॐ ह्रां ह्रीं मित्र रविभ्यांम नमः । ॐ हूं हैं सूर्यभानुभ्यां नमः। ॐ ह्रौं ह्रःखगपूषभ्यां नमः । ॐ ह्रां ह्रीं हिरण्यगर्भमरीचिभ्यां नमः । ॐ हूं हैं आदित्यसविनृभ्यां नमः । ॐ ह्रौं हः अर्कभास्कराभ्यां नमः । ॐ ह्रां ह्रीं हूं हैं मित्ररविसूर्यभानुभ्यो नमः । ॐ ह्रौं ह्रः ह्रां ह्रीं खगपूष्णे हिरण्यगर्भमरीचिभ्यो नमः । ॐ हूं हैं ह्रौं ह्र:आदित्यसवित्रार्कभास्करेभ्यो नमः । ॐ ह्रां ह्रीं हूं है हौ हः मित्ररविसूर्यभानुखगपूषहिरण्यगर्भमरिच्यादित्यसवित्रार्कभास्कराभ्यो नमः। ॐ ह्रां ह्रीं हूं है हौ ह्रः ह्रां ह्रीं हूं है हौ मित्ररविसूर्यभानुखगपूषहिरण्यगर्भमरिच्यादित्यसवित्रार्कभास्कराभ्यो नमः। ह्रां ह्रीं हूं है हौ मित्ररविसूर्यभानुखगपूषहिरण्यगर्भमरिच्यादित्यसवित्रार्कभास्कराभ्यो नमः। ॐ श्रीसवितासूर्यनारायणायनमोनमः।। सूर्यनमस्कार एक साधना हः he he १९८