पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भानु या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश, सूर्यप्रकाश, अंधार अज्ञानाचे, प्रकाश ज्ञानाचे प्रतिक आहे. या धर्मविधान असणाऱ्या सर्वज्ञसूर्याला नमस्कार करावयाचा आहे. मला सुबुद्धी दे. धर्मज्ञ कर. म्हणून प्रार्थना करावयाची आहे. अश्वसंचालनासन तुमच्या तोंडात लगाम घातलेला आहे. विष्णू भगवान, वैश्विकशक्ती तुमच्या सर्व क्रिया-कर्मांचे सारथ्य करते आहे. या लगामाचा ताण स्वीकारा. तुमचे सर्वार्थाने सारथ्य करणाऱ्या भगवंताच्या सूचना तंतोतंत पाळा. यात चूक झाल्यास चाबकाचे फटके तेही तुम्ही खड्ड्यात पडू नये म्हणून. सूर्यनमस्कार चवथा ॐ मित्राय नमः ॐ रवये नमः ॐ सूर्याय नमः ॐ भानवे नमः - ॐ खगाय नमः ॐ पूष्णे नमः ॐ हिरण्यगर्भाय नमः ॐ मरीचये नमः ॐ आदित्याय नमः ॐ सवित्रे नमः ॐ अर्काय नमः ॐ भास्कराय नमः सूर्यनमस्कार द्वितीय गट ॐ खगाय नमः ॐ पूष्पे नमः ॐ हिरण्यगर्भाय नमः सूर्यनमस्कार एक साधना प्रणामासन ऊर्ध्वहस्तासन हस्तपादासन अश्वसंचालनासन मकरासन साष्टांगनमस्कारासन भुजंगासन पर्वतासन अश्वसंचालनासन पादहस्तासन प्रणामासन प्रणामासन आणि मुद्रा १५६