पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ॐ सहनाववतु । सहनौभुनत्त्कु । सहवीर्यं करवावहै । तेजस्विनावधीतमस्तू। मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।। कठोपनिषद 3 हे परमेश्वरा 3 आमच्या दोघांचे रक्षण कर. पालन पोषण कर. दोघांचे शक्ती व सामर्थ्य विकसित करून आमच्या पराक्रमाचे तेज सर्वत्र प्रकाशमान कर. दोघांमधील अद्वैतातून द्वेष- ईर्षा भाव नष्ट कर. आम्हाला शांती+आरोग्य+ -समृद्धी - प्रदान कर. ||जय जय रघुवीर समर्थ ।। || महारुद्र हनुमान की जय।। || श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराज की जय ।। ।। श्रीरामसमर्थ ।। सूर्यनमस्कार शरीर-मन-बुद्धीचे आरोग्य अबाधित ठेवते. सततच्या साधनेतून ते वर्धिष्णू राहते. रोग, व्याधी, विकार, व्यसने दूर ठेवते. अकाल मृत्यू व दारिद्र्य यापासून मुक्ती मिळते इत्यादी अनेक फायदे होतात. हे सर्व लाभ मिळविण्यासाठी योग्य पध्दतीने प्रयत्न करावयास हवेत. सूर्यनमस्कार घालतांना शरीर-मन-बुद्धीचा वापर करावयास हवा. सूर्यनमस्कार वचसा-मनसा- दृष्ट्या घातला पाहिजे. समर्थ वंशज परमपूरज्य भूषण स्वामी महाराज अध्यक्ष आणि अधिकारी स्वामी श्री रामदास स्वामी संस्था, सज्जन गड, सातारा. ॥जय जय रघुवीर समर्थ ॥ 3 दोघांना शांती+आरोग्य+समृद्धी (शान्तिः शान्तिः शान्तिः) प्रदान कर. हे दोघे आहेत सर्व मी आणि सर्व तू, माझे तुझे, आतले- बाहेरचे, गुरु-शिष्य, शीव-शक्ती, परमात्मा-जीवात्मा...इ. सूर्यनमस्कार एक साधना १५०