पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दैनिक सूर्यनमस्कार सराव सूचना ( प्राथमिक) सूर्यनमस्काराची पाच सूत्रे स्नायूंची ताकद त्याच्या ताण सहन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते, त्यांच्या आकार किंवा वजनावर नाही. • ज्या ज्या ठिकाणी मन एकाग्र होते तेथे ऊर्जा, म्हणजेच शक्ती तयार होते. स्नायू ज्या प्रमाणात श्रम करतात त्या प्रमाणात त्यांना प्राणतत्त्वाचा खुराक आवश्यक आहे. ● ● . ● ।। श्रीरामसमर्थ ।। ॥ श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक । सूर्यनमस्कार ब्रह्मकर्मांतर्गत नित्यकर्म प्रथम दिवस ● सूर्यनमस्कारामध्ये ९५% पेक्षा अधिक स्नायू कार्यरत करावयाचे आहे. सूर्यनमस्काराची संकल्पना दररोजच्या सरावामध्ये अनुभविण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. • स्नान झाल्यानंतर दररोज किमान १२ + ०१ सूर्यनमस्कार घाला. • त्यातील तीन समंत्रक सूर्यनमस्कार (अधोरेखित सूर्यमंत्र) प्रत्येकी पाच मिनिटांमध्ये घाला. (एकूण ०५ x ०३ = १५ मिनिटे.) • ॐ मित्रायनमः ॐ रवयेनमः ॐ सूर्यायनमः। ॐ भानवे नमः ॐ खगायनमः ॐ पूष्णेनम: ॐ हिरण्यगर्भायनमः । ॐ मरीचये नमः ॐ आदित्यायनमः ॐ सवित्रेनमः ॐ अर्कायनमः । ॐ भास्कराय नमः श्रीसवितासूर्यनारायणायनमोनमः। मः ।। या मंत्राचा उच्चार करून समर्पण सूर्यनमस्कार (+१) घाला. हे तीन सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक आसनामध्ये शरीराच्या विशिष्ट भागावर दिलेला ताण-दाब यांचा अनुभव घ्या. शरीराचा इतर भाग ताण- दाब रहित सूर्यनमस्कार एक साधना १५१