पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्वास सोडा. हाताने जमिनीचा फक्त आधार घ्या. स्वाधिष्ठान चक्र आतून वर उचला. श्वास सोडा. मान व खांद्याचे स्नायू मोकळे करा. हनुवटी छातीला टेकवा. छातीकडे दृष्टी ठेवा. श्वास सोडा. आणखी थोडे पुढे वाकण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडा. गुडघे अधिक सरळ करण्याचा प्रयत्न करा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. थोडे थांबा. कमरेच्या स्नायूंना दिलेला ताण मोकळा करा. ताण कोठून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. सूर्यमंत्र- ॐ अर्काय नमः प्रणामासनाचा उद्देश स्पष्ट केलेला आहे. आरोग्य लाभ प्रणामासनाचा उद्देश ॐ मित्राय नमः या परिच्छेदामध्ये प्रणामासन कृती - प्रणामासन (अनाहत चक्र) प्रमाणे. करणे. परिच्छेदामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे प्रणामासनाची कृती करा. दीर्घ श्वास घेऊन उभे राहा. दीर्घ श्वास घेऊन ॐ मित्राय नमः या सूर्यमंत्र - ॐ भास्कराय नमः - प्रणामासन आणि मुद्रा उद्देश दोन्ही हात जुळवून कपाळावर ठेवणे. प्रणामासन आरोग्य लाभ काया-वाच - जीवे - भावे प्रार्थना करणे. - प्रणामासन आणि मुद्रा कृती प्रणामासन - प्रणामासन + मुद्रा प्रणामासन व ऊर्ध्वहस्तासन (अनाहत व विशुद्ध चक्र) प्रमाणे. VI नमस्कार स्थितीमध्ये हात घेऊन कपाळावर ठेवा. कोपर खांद्याच्या सरळ सूर्यनमस्कार एक साधना १४७