पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डोक्यावरून खाली / परत वर डोक्यावर व्यायाम प्रकार चार मानेचे व्यायाम भाग एक, दोन, तीन व्यायाम प्रकार पाच अ) डावा हात फिरविणे, उजवा हात फिरविणे, ब) दोन्ही हात फिरविणे, क) स्वत:ला मिठी मारणे. व्यायाम प्रकार सहा अ) मुठी आवळणे सोडणे, ब) मनगट उलट / सुलट फिरविणे, क) बोटांचे पेर आवळणे /मोकळे करणे. अनाहतचक्र / विशुद्ध चक्र आणि शरीराची डावी-उजवीबाजू याकडे लक्ष देऊन करावयाचे व्यायाम प्रकार व्यायाम प्रकार एक भाग एक) हातांची बोटे गुंफून हात वर उचलणे, डावी / उजवीकडे वाकणे, भाग दोन) हाताला ऊर्ध्वताण देऊन शरीर डावीकडे वाकविणे, हात बदलून उजवीकडे वाकविणे, भाग तीन) दोन्ही हातांना ऊर्ध्वताण देऊन डावीकडे/उजवीकडे शरीर वाकविणे. - अनाहतचक्र व स्वाधिष्ठानचक्र तसेच शरीराची पुढील बाजू व मागील बाजू याकडे लक्ष देऊन करावयाचे व्यायाम प्रकार - व्यायाम प्रकार भाग एक- अ) हस्तपादासन, ब) हात कमरेवर ठेऊन पुढे / मागे वाकणे, क) हात कमरेवर ठेऊन कंबर उजवीकडे / डावीकडे फिरविणे. व्यायाम प्रकार एक भाग दोन - हस्तपादासन करतांना तीन वेळा श्वास सोडणे. व्यायाम प्रकार दोन अ) शरीराची कमान डावीकडे / उजवीकडे, ब) साष्टांग नमस्कार, क) भुजंगासन. अनाहतचक्र व विशुद्धचक्र (तोल सांभाळणे) याकडे लक्ष देऊन करावयाचे व्यायाम प्रकार व्यायाम प्रकार एक मानेचे व्यायाम व्यायाम प्रकार दोन भाग एक) डावा घोटा डाव्या हातात नंतर उजवा घोटा उजव्या हातात, भाग दोन) चवड्यावर नंतर टाचेवर उभे राहणे, भाग तीन) एका पायावर उभे राहून दोन्ही हात व एक पाय जमिनीला समांतर ठेऊन तोल सूर्यनमस्कार एक साधना - भाग दोन - १३३