पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करा. मनतल्या मनात एकदा तेरा अक्षरी रामनामाचा उच्चार करा. || श्रीराम जयराम जयजय राम ।। मंत्रोच्चार संपला तरी काही वेळ श्वास सोडण्याची क्रिया चालू राहाते. त्याकडे लक्ष द्या, त्याचा आवाज ऐका. प्रकार क प्राणायाम करतांना पुरक - कुंभक - रेचक याचे प्रमाण १:२:२ असे ठेवा. एकदा समंत्रक प्राणायाम करू. सूचना नाही. फक्त कृती. महाबंध क्रिया (बाह्य प्राणायाम) सरळ बसा. आरामात बसा. हात गुडघ्यावर ठेवा. खांदे वर उचलण्यासाठी हात गुडघ्यावर दाबा. मान सरळ आहे याची खात्री करा. दीर्घ श्वास बाहेर सोडून वापर झालेले प्राणतत्त्व शरीरातून पूर्णपणे काढून टाका. तीनही बंध लावा. मलमूत्र विसर्जनाचे दोन्ही अवयव जेवढे वर उचलता येतील तेवढे वर मूलबंध उचला. उडियाबंध प्रयत्न करा. - करा. लक्षा ठेवा जालंधरबंध मान खाली वाकवा. हनुवटी छातीला लावा. जेवढे सहज शक्य होईल तेवढे वेळ तीन्ही बंध लाऊन श्वास छातीत रोखून धरा. मूलाधारचक्र, मणिपूरचक्र, विशुद्धचक्र या प्रत्येक चक्रावर क्रमाने काही सेकंद मन एकाग्र करा. क्रमाने पण एकदम मूलबंध, उडियानबंध, जालंधरबंद मोकळे करून श्वास घेण्यास सुरुवात करा. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन ही क्रिया याच क्रमाने आणखी दोन वेळा - - -- पोट- ओटीपोट आतमध्ये ओढून धरा. मेरुदंडाला लावण्याचा सूर्यनमस्कार एक पोट/नाभी प्रदेश हे स्थान समान वायूचे आहे. हे विष्णुस्थान मानले जाते. अग्नी तेज यांचे हे प्रतिक येथे प्राण व अपान वायू एकत्र येतात. यामुळे तयार साधना १३०