पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्काराचा सराव करतांना खालील पाचतंत्र लक्षात ठेवा. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी 'दृष्ट्या वचासा मनसा प्रयत्न करा. ० . 0 ।। श्रीरामसमर्थ।। सरावसत्र दिवस तिसरा सूर्यनमस्कार पूरक प्राणायाम सूर्यनमस्कार पाच तंत्र • सूर्यनमस्कारमध्ये ९५% पेक्षा अधिक स्नायू कार्यरत होतात. सूर्यनमस्काराची संकल्पना दररोजच्या सरावामध्ये अनुभविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावयाचे आहेत. दीर्घ श्वसन काल अभ्यास केलेले दीर्घ श्वसनाचे सर्व प्रकार क्रमाने करावयाचे आहेत. मी सूचना देणार नाही. प्रत्येक कृती शांतपणे, समजून-उमजून करा. काही अडचण असल्यास विचारा. कृतीचा क्रम खालीलप्रमाणे आहे. अ) दीर्घ श्वसन, ब) वायू ॐ, क) नाद ॐ सूर्यस्तुती UNITE - 0 स्नायूंची ताकद त्याच्या ताण सहन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते, त्यांच्या आकार किंवा वजनावर नाही. ज्या ज्या ठिकाणी मन एकाग्र होते तेथे ऊर्जा, म्हणजेच शक्ती तयार होते. स्नायू ज्या प्रमाणात श्रम करतात त्या प्रमाणात त्यांना प्राणतत्त्वाचा खुराक आवश्यक आहे. अ) नाडीशोधन प्राणायाम, ब) पूरक - रेचक, क) नाडीशोधन प्राणायाम दोन अ) अनुलोम-विलोम प्राणायाम, ब) पूरक - रेचक, क) अनुलोम-विलोम प्राणायाम दोन. दीर्घ आरामदायी श्वसन, भस्त्रिका प्रकार एक अ, ब, क. भस्त्रिका प्रकार दोन अ, ब, क, भस्त्रिका प्रकार तीन अ, ब, क.

सूर्यनमस्कार एक साधना १२७