पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी। दत्तात्रेया दिगंबरा | वासुदेवानंद सरस्वती। सद्गुरुनाथा कृपा करा।। दत्तात्रयाच प्रथम अवतार, श्रीपाद श्रीवल्लभ कुर्वपूर येथे नदी किनारी या खडकावर एक हजार सूर्यनमस्कार घालत असत.