पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकार एक सद्गुरू वंदन ( आनंदमुद्रा) अनाहतचक्र विशुद्धचक्र याकडे लक्ष देऊन करावयाचे व्यायाम प्रकार व्यायाम प्रकार दोन ऊर्ध्वहस्त क्रिया भाग एक, दोन, तीन... व्यायाम प्रकार दोन भाग एक अ) खांदे वरउचलणे, खाली खेचणे, ब) खांदे उलट / सुलट फिरविणे, क) मुठीत वजन घेऊन काखेपर्यंत मुठ वर उचलणे, मुठी डोक्यावरून खाली / परत वर डोक्यावर उचलणे. व्यायाम प्रकार चार मानेचे व्यायाम भाग एक, दोन, तीन व्यायाम प्रकार पाच अ) डावा हात फिरविणे, उजवा हात फिरविणे, ब) दोन्ही हात फिरविणे, क) स्वतःला मिठी मारणे - व्यायाम प्रकार सहा अ) मुठी आवळणे सोडणे, ब) मनगट उलट / सुलट फिरविणे, क) बोटांचे पेर आवळणे /मोकळे करणे. अनाहतचक्र विशुद्ध चक्र आणि शरीराची डावी-उजवी बाजू याकडे लक्ष देऊन करावयाचे व्यायाम प्रकार व्यायाम प्रकार एक (अ) हातांची बोटे गुंफून हात वर उचलणे, डावी / उजवीकडे वाकणे, (ब) हाताला उर्ध्वताण देऊन शरीर डावीकडे वाकविणे, हात बदलून उजवीकडे वाकविणे, (क) दोन्ही हातांना ऊर्ध्वताण देऊन डावीकडे / उजवीकडे शरीर वाकविणे. अनाहतचक्र व स्वाधिष्ठान चक्र तसेच शरीराची पुढील बाजू व मागील बाजू याकडे लक्ष देऊन करावयाचे व्यायाम प्रकार व्यायाम प्रकार एक भाग एक अ) सरळ उभे रहा. दोन पायांमध्ये अंतर ठेवा. हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवा. दीर्घश्वास घ्या. दोन्ही हात डोक्यावर ताणून धरा. पाय रोवून उभे रहा आणि दोन्ही सूर्यनमस्कार एक साधना - 7 व्यायाम - पाठ, - कंबर १०९