पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सद्गुरु समर्थ रामदास स्वामी यांनी रथसप्तमी (जागतीक सूर्यनमस्कार दिन) या शुभ मुहूर्तावर नदिनी - गोदावरी संगम, आगर टाकळी, नासिक, महाराष्ट्र येथे सुर्योपासना / शक्तीउपासनेचे तपास सुरुवात केली. जगी धन्य ही टाकळी पुण्यभूमी। अनुष्ठान केले असे रामनामी। असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे | गोदातटी स्थान हे जागृतीचे ।। समर्थभक्त उद्धवस्वामी महाराज, समर्थांचा प्रथम शिष्य, प्रथम मठाधिपती, टाकळी, नासिक.