पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऋषींची चाल आहे त्याप्रमाणे भाटांचाही संप्रदाय आहे. सिद्धराज जयसिंग याणे रायाखिंगार याजवर जेव्हां स्वारी केली त्या वेळेस त्याचेजवळ भुतांचे मोठे व प्रबल लष्कर होते. या भुतांच्या सैन्याकरवी सिद्धराज जयसिंगाने झा. लावाड प्रांतांत कितीएक किल्ले व तलाव बांबविले.. रासमाळा ग्रंथांत असा उल्लेख आहे की, सिद्धपुरांत मुटा राजानें रुद्रमाळा नांवाचें मोडकळीस आलेले देवालय राक्षसांकडून पुनः बांधविले. हे राक्षस, मध्यम पांडव जो भीमसेन त्यापासून हिडिंबा नांवाच्या राक्षसीला झालेला मुलगा जो घटोत्कच याचे वंशज आहेत, असें भाट लोक ह्मणतात. घटोत्कचाला राक्षस ही संज्ञा प्राप्त होण्याचे कारण असें दिसते की, याची आई जी हिडिंबा ही अमानुष कृत्ये करणारी व अत्यंत क्रूरकर्मी होती, ह्मणून तिच्या संततीला राक्षस असें ह्मणूं लागले. वस्तुतः 'राक्षस' हा शब्द उच्चारल्यावरोवर जी एके प्रकारची भीति व चमत्कारिक स्वरूप आपल्या मनांत येते तशी भाति व तसे स्वरूप यण्याचे काही कारण नाही. राक्षस हणजे, अत्यंत बलाढ्य, साहसी, मानी, क्रूरकम व मनांत आलेली कोणतीही गोष्ट हरप्रयत्नाने तडीस नेणारे जे लोक तेच होत. हे राक्षस हस्तनापराकटन आले होते व ते ब्राह्मणांचा फार द्वेष करीत असत. ह्या राक्षसांनी पढें आपल्या कन्या जेटवा रजपुतांस दिल्या, व त्यांच्या आपण केल्या; ह्यामळे हल्ली त्यांसही जेटवा रजपूत हे नाव पडले आहे. एके समयीं अत्यंत दासह दष्काळ पडला असतां सर्व प्रजा अन्नाकारता दशाधडास सैरावैरा धावं लागली. त्या समारास दिल्लीतील नवर वंशीय रजपूत काठेवाडांत आले. त्या वेळेस त्यांचा राजा मानपाल नावाचा होता. शिलकमार राजास दिल्लीच्या तववंशीय राजान दिली होती. ले ग्रांड जेकब साहेब असें ह्मणतो की, बबर ९ ता अनेक जातींचे लोक एकत्र होऊन जी एक जाति झाली जाताची सूचक आहे. कसेंही असो; पण ही बर्बर जाति हिंदुस्थान देशांतील फार प्राचीन आहे असे दिसते.. मर लाक ह आह्मो जेटवा रजपतांबरोबर काठेवाडांत आला अस हलक माखाडांत व गिरनारांत पोकळ आहेत. जटवा राणा गादीवर बसू लागला ह्मणजे व त्याला नतन राज्याभिषेक असला लणजे त्याच्या कपाळी मेराचे रक्ताचा टिका लावण्याची चाल आहे! ह्या चाली आहेत. जेटवा राणा ळिी मेरा लणजे व त्याला नत