पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४) पुढे गुहास रानांतील भिल्लांनी आपला राजा केले. या गुहाच्या कियेक पिझ्या गुजरल्यावर याच वंशांत बाणा रावळ नांवाचा पुरुष जन्मला. त्याने मेवाडांत जाऊन तेथील मौर्य वंशीय राजाशी युद्ध करून त्याजपासन चितोडचा किल्ला घेतला आणि तेथे आपली गादो इसवी सन ७१७ मध्ये स्थापिली. त्या वेळेस गहाच्या वंशीयांस गेहेलोट असें नांव पडले. याच गेहेलोट वंशापैकी कित्येक लोक, आपले पूर्वजांचे राज्य सुराष्ट्रांत होतें तें घेण्याकरितां जे 'वळले' ह्मणजे ज्यांस स्कर्ति झाली त्यांस "वाळा" असें नाव पडले असें ह्मणतात. मेवाडांत जे गेहेलोट वंशीय राणे आहेत ते, आपण सूर्यवंशांतोल रामचंद्राचा पुत्र ला यापासून झालो असें ह्मणतात. वाळा रजपुतांत एक शिलाजित नांवाचा राजा मोठा पराक्रमी होऊन गेला. या शिलाजिताचे राज्य ढाका प्रांतांत होते असें ह्मणतात. वल्लभी, वाळा, वळा, माल, बाला हे शब्द परस्परांचे अपभ्रंश दिसतात.. याजवरून असा तर्क होतो की, वल्लभी नगरचे राजांचेच हे रजपूत वंशज आहेत. चौरा रजपूत असें ह्मणतात की, कनकसेन राजाबरोबर आम्हीं सुराष्ट्रांत आलो. चौरा रजपूत हे प्रथम ओखामंडल (द्वारका क्षेत्र ज्या पर-- गण्यांत आहे त्या) प्रांती आले. नंतर तेथन प्रभास व पाटणास आले. तेथे त्यांणी सूर्याची देवळं बांविली आहेत. पाटणाजवळच कनकावती नांवाची नगरी आहे. वल्लभीपरचे राज्य होते त्या वेळेस चौरा रजपूत प्र. भासास रहात असत. राष्ट्र प्रांतात याप्रमाणे रजपुतांच्या चार जाति मुख्य आहेत. ह्या चारा जातीतील लोक शक लोकांपैकीच आहेत, परंतु हल्ली ते रजपूत या नावान प्रसिद्धीस आले असावे. ह्या रजपतांत जातीची फारशा भानगड नाही. काठेवाडचे रजपत व कच्छचे राजवंशीय हे मुसलमानाच्या हातचे खातात. ह्मणजे, त्यांचा स्वयंपाक मसलमान आरब करितात. ह्या रजपुतांचा मुसलमानाबरावर नुसता रोटी व्यवहारच होतो असें नाहीं; तर बेटी व्यवहारहा होता. ह्मणज,मुसलमानाच्या नली रजपत करतात व रजपुताच्या मुला मुसलमान कारतात. हो चाल प्रमिद बादशाही अमलापासून पडली असावी या चालीवरूनच रजपतांमध्ये जातिनिबंधाची फारशी भानगड नाही असे वर हटले आहे. जेटवा ह्मणतात की, ज्या सुमारास