पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करावा या संबंधाचा धडा, ज्यांजकडे ते काम सोपविले होते ते साधुलोक सारखा वळवीत होते. हे धर्म प्रचारक साधु विद्वान् होते, व त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल स्वतंत्र नेमणुका तोडून दिलेल्या होत्या, हे साधु वि. द्वान व धर्माचरणनिरत असल्यामुळे लोकांवर त्यांचे वजन होते, व लो कही त्यांस फार पूज्य मानीत असत. जुना राजा गादीवरून काढणे झाग्यास अथवा नवा बसविणे झाल्यास, धर्मोपदेशक साधु सांगतील तो राना गादीवरून काढण्यांत व बसविण्यांत येत असे. इसवी सनाचे पूर्वी १७६ चे सुमारास पूष्पमित्र या नांवाचा अशोकराजाचा एक दिवाण होता, त्याने मौर्यवंशाची अखेर केली. मौर्यवंशाची वाताहत झाल्यापासून पुढे सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास सांपडत नाही. परंतु, त्या अवधीत उज्जनीस परमार रजपुतांच राज्य होते असे भाट लोकांच्या ग्रंथांवरून समजतें. सिलूकस नांवाच्या यवनराजाचे राज्य तो मेल्यावर विभागले गेले. त्याच्या तिसऱ्या पिढीचा राजा एन्टाइकस याचे कारकीर्दीत त्याचे दोन सुभेदार स्वतंत्र होऊन त्यांनी बंड केले. त्या बंडाच्या धामधुमीत पार्थिआ प्रांत एकाकडे व बाक्त्रिया प्रांत एकाकडे जाऊन, या दोघां सुभेदारांनी हिंदुस्थानांतही प्रवेश केला. मीनांडर* नांवाच्या यवनराजाचे राज्य गंगा व यमुना ह्या नद्यांच्या सीमेपर्यंत होते, व बावित्रया प्रांताचे डिमेत्रीयस युकेटाइडिस, अपोलाडोटस व मीनांडर, ह्या यवन राजांचे अंमल,लाट बसिंधुदेशांत पाताळ नांवाचे शहर होते, तेथपर्यंत बसले होते. एरियन अथकार ह्मणतो की, त्या राजाचे शिक्के भडोचेजवळ दिनार ह णन एक गाव आहे, तेथे पाहिले शतकांत चालत असत. ओखामंडलांत चौरा रजपुतांचे राज्य होण्यापूर्वी वर लिहिलेल्या यवन राजांचे राज्य होते अशी दंतकथा आहे. या यवन राजांनंतर झणजे सुमारे इसवी सनाचे पूर्वी एकशे सविसाव्या वी उत्तरकडून शक लोक आले; आणि त्यांणी यवनांचे राज्य बडवन आपले राज्य स्थापित केले. ते पुढे उतरत उतरत पंजाबांतून काबुलांत उ. तरले. शकलोकांच्या राजाचे नांव कनिष्क असे होते. ह्या राजाच्या नांवाचे शिक्के राजपुतान्यांत व काबुल देशांत अद्यापि सांपडतात. क. निष्क राजाने कश्मीर देशांत कनकपूर नांवाचे शहर वसविले. त्याचम