पान:सीताचरित्र.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काचेहि आभार मानणे योग्य आहे. मूळ कर्त्याने ह्या पुस्तकाचे सर्व हक्क 'इंडियन प्रेसलाच ' दिले आहेत, तेव्हां त्यांना येथें विसरणे योग्य नव्हे. ईश्वर घडवील तर, पुन्हां लवकरच सर्वांच्या भेटीला येण्याचा भावी विचार व हेतु प्रदर्शित करून ही प्रस्तावना आटपतें.
 मु||. इंदूर.
 कार्तिक वद्य प्रतिपदा.
 शके १८३७सौ. कमळाबाई कि.