पान:सिंचननोंदी.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कालवा चालविण्याची संयुक्त नियंत्रण कालवा चालविण्याच्या वरून नियंत्रण' व 'खालून नियंत्रण अशा दोन तंत्रांचा तपशील आपण आतापर्यंत अभ्यासला. वैचारिक स्पष्टतेसाठी व पुढील भांडणीच्या सोयीसाठी या दोन तंत्रांची तुलना खालील तक्त्यात केली आहे. तपशील १. पाणी वाटपातील दैनंदिन निर्णय २. कालवा प्रवाहातील बदल ३. स्वयंचलितीकरण ४. कालव्यात जादा पाणी साठा ५. कालवा चालवताना पाणी नाश. ६. पाणी अर्ज/पूर्वसूचना ७. पाणीपुरवठा ८. कालव्याची क्षमता पाण्याच्या गरजा शास्त्रीय दृष्ट्या लक्षात घेऊन पाणी वापर १२. लोकसहभाग १३. सोय व हित वरून नियंत्रण (अपस्ट्रिम कंट्रोल) सिंचन अधिकारी घेतात कालव्याच्या मुखाकडून वेळापत्रकाप्रमाणे सिंचन अधिकारी करतात. असल्यास चालेल नसतो खूप जास्त. कालवा चालविण्याची तंत्रे अत्यावश्यक उशिरा व बेभरवशाचा ९. पाणी उपलब्धता १०. पाणी वापरावर नियंत्रण ११. हवामान, माती, पिकांच्या अशक्य होय साधारण साधारण चालते सिंचननोंदी - ९ नाही 1 सिंचन अधिकारी व बड्या शेतकऱ्यांचे तंत्रे : खालून नियंत्रण (डाऊनस्ट्रिम कंट्रोल) शेतकरी घेतात. · विमोचकाकडून शेतकरी स्वतः करतात. वेळापत्रक नाही. अत्यावश्यक असतो. लेव्हल टॉप कालवा. खूप कमी. अनावश्यक त्वरित व भरवशाचा खूप जास्त खूप जास्त हवीच. नाही शक्य उत्साहपूर्ण सर्व शेतकन्यांचे या तक्त्यावरून एक गोष्ट चटकन लक्षात येते. शेतकऱ्यांची सोय व हित 'खालून नियंत्रण तंत्रातच आहे. परंतु दुर्दैवाने या अत्यंत आकर्षक तत्त्वाच्या आड काही व्यावहारिक गोष्टी येतात आणि त्या महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ, पाणी वापरावर नियंत्रण राहात नाही, कालव्यांच्या क्षमता फार मोठ्या असाव्या लागतात आणि मुळात पाणी भरपूर उपलब्ध असावे लागते, इत्यादी. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी संयुक्त नियंत्रण तंत्राचा उदय झाला. ४२