पान:सिंचननोंदी.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



तक्ता पाणी मागणीपत्रक
उपविभाग :
शाखा :

बीट :

हंगाम:
रोटेशन क्र. :

दिनांक: ते


विमोचक क्र.
मंजूर क्षेत्र (एकर)

ए. आय. डी. सी. पाणी मागणी

(डेक्युसेक )

गहू हरबरा ज्वारी एकूण






 टीप - १ ) ए. आय. डी. सी. म्हणजे एरिया इरिगेटेड पर डे क्युसेक. १. घनफुट प्रति सेकंद दराने (१ क्युसेक) २४ तास पाणी वाहिल्यास त्यात किती एकर भिजतील हे या ठोकताळ्यावरून कळते. वैयक्तिक पिकाचा नव्हे तर मिश्र पीकरचनेचा येथे विचार होतो.
 २) डे क्युसेक म्हणजे संपूर्ण दिवसांत (डे) १ घनफूट प्रति सेकंद दराने (क्युसेक) वाहिलेले पाणी.
 १ डे क्युसेक म्हणजे ०.०८६४ दशलक्ष घनफूट (Mell) पाणी किंवा १ दशलक्ष घनफूट पाण्यात ११.५७ डे क्युसेक होतात.



असा विनाकारण बाऊ करून आक्रस्ताळेपणा करून सुटसुटीतपणाच्या नावाखाली अतिसुलभीकरणाने न टिकणारे समर्थन केल्यास सर्व सिंचनप्रक्रियाच हास्यास्पद होते. विसंगती वाढत जातात पाणी वादग्रस्त व्हायला लागते.

(२४ सप्टेंबर १९८९)


१८