पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राज्य, व मालमत्ता व सर्व बायका मुलाला मिळतात. ज्यांना बायका हव्या असतील, त्यांना द्रव्याच्या मोबदल्यात ह्या बायका मिळू शकतात. म्हणजे परद्रव्य व परदाराहरण यांविषयीचे नियमही समाजघटनासापेक्ष आहेत. विशेष मौल्यवान नीतिनियम असे त्यांना म्हणता येणार नाही. "म्हणजे, सर्वत्र लागू पडतील, असे नीतिनियम किंवा असा धर्म नाहीच का?" नानागाजामEिNTARIEND -बघू या आहेत का. पण आपण त्याचा विचार करण्याआधी, ते सापडले आहेत, असा ज्यांचा दावा आहे, त्यांचे काय म्हणणे आहे, ते पाहू. १० ह्यापैकी दोन सांप्रदायिक आहेत; एक खिस्तानुयायी व दुसरे महंमदानुयायी. त्याच म्हणणे असे की, खुद्द देवाचा प्रतिनिधी येऊन त्याने आम्हाला सद्धर्म गतला, व त्याचा प्रसार करावयाची आज्ञा दिली. प्रत्यक्ष देवाने धर्म ला, असा दावा जगातील पुष्कळच समाजांचा आहे. हामुराबीला सूर्यदेवाने पद दिले, अशी कथा आहे. अर्जुनाला प्रत्यक्ष देवाने गीता सांगितली, हदूचा समज आहे. ह्यांतले खरे कोण? अंतिम उच्चतम धर्म कोणता? माकड या, मी तुम्हांला तारून नेईन,' अशा अर्थाची वाक्ये बायबलमध्ये, जात व गीतेत आहेत. त्यांचा अर्थ लाविताना खिस्ती व महंमदी "7 सांगणारा मी' जो एक विशिष्ट देव त्याच्याकडे या, दुस-या जाऊ नका,' असा अर्थ केला; तर गीतेमध्ये जेथे जेथे 'माझ्यावर 7ठव (श्रद्धावान्), माझे स्मरण कर (मय्यर्पितमनोबुद्धिः), माझ्या गून ये (मम वनिर्तन्ते)' अशी वाक्ये आहेत, तेथील 'मी' विशिष्ट १० नसून सर्वसामान्यपणे दैवी शक्तीला लाविलेले आहेत, असा अर्थ कारानी व जनतेने केला. कृष्ण सांगताना 'कृष्णाचीच पूजा कर, तराचा तिरस्कार कर' असे कोठेही सांगत नाही; इतकेच नाही, तर ५ पाया आतीवर अवलंबून आहे, असेही सांगतो. तेव्हा देवाने फक्त का जमातीलाच अंतिम धर्म दाखविला. हा दावा टिकन राहत प्रत्येक जमातीने आपली दैवते निर्माण केली. काहींनी आपले तेच इतर नव्हेतच, असा हट्ट धरिला; तर बहुतेकांनी इतरांच्या दैवतांचे सर्व टीकाकारांनी व जगातील एका जमाताल नाही. प्रत्येक जमात दैवत, इतर नव्हेतच ।। संस्कृती ।।