पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या अनुषंगाने लिहिलेली ल्या आहे; तिच्यावर सत्ता गाजविणे म्हणजे तिला बाळगणे, टाकणे किंवा मारण हे सर्व तिच्या स्वामीला करता येते. ज्या कारणासाठी परद्रव्यहरण करावयाचे नाही, त्याच कारणासाठी परदाराहरण करावयाचे नाही. दुस-याच्या मालका हक्कावर गदा आणावयाची नाही; कारण अशा त-हेच्या अतिक्रमणामुळे वर व वैरांतून अंतर्गत यादवी माजून संघाचा नाश होईल. परदाराहरण कर नये; पण कुमारिकेच्या किंवा विधवेच्या हरणाबद्दल काही विशेष निषेध नाही ह्याची दोन उत्तम उदाहरणे आहेत. एक बौद्धवाङमयात व एक आप इतिहासात. बौद्धवाङ्मयाची कथा 'दीघा जागरतो रत्ति, दीघ सा योजनं ।दीघो बालानं संसारो...||' ह्या श्लोकाच्या अनुषंगाने लि आहे. काशीच्या राजाला नगरप्रदक्षिणेच्या वेळी एक रूपवती स्त्री वित व तिच्यावर त्याचे मन बसले. राजवाड्यात आल्यावर त्यान जा प्रधानाकरवी त्या स्त्रीबद्दल चौकशी केली- ती स्त्री' अस्सामिका वा सस्ता आहे ह्याची, म्हणजे त्या स्त्रीला स्वामी (नवरा) आहे का नाही जर अस्सामिका असती, तर राजाने तिला ताबडतोब अंतःपुरात. असते. पण दुर्दैवाने ती लग्नाची बायको निघाली; व मग ति करण्याआधी राजाला तिच्या गरीब कामकरी नव-याला मारण्याविषया योजाव्या लागल्या पण त्या सिद्धीस गेल्या नाहीत, व राजाला उपदेशाने उपरती झाली. अशी कथा आहे. दुसरे उदाहरण माग जहांगीरचे आहे. जहांगीर युवराज असताना त्याचे एका मुलीवर प्रत पण अकबराने तिचे लग्न एका सरदाराशी लाविले. जहागार झाल्यावर त्याने मलेरियापीडित बंगाल प्रांतात त्या सरदाराचा केली. तो सरदार मारला गेला किंवा मेला: व मग जहांगिरान का लग्न करुन तिला पट्टराणी केले. तीच पुढे नूरजहान या " पावली. दोन्ही गोष्टींत सुंदर स्त्रीचा अभिलाष प्रत्यक्ष राण नव-याच्या जिवंतपणी त्याला तिचा अपहार राजरोसपण का दारा ही मालमत्ता असल्यामुळे मालमत्तेचे सर्व नियम तिला आफ्रिकेमध्ये बहुपत्नीत्वाची चाल आहे. एखादा राजा ९४ का नाही त्याची. ती अतःपुरात आणिले 1; व मग तिचे हरण । राजाला बुद्धाच्या उदाहरण मोगल राजा एका मुलीवर प्रेम जडले. ल. जहांगीर बादशहा | सरदाराची नेमणूक गिराने या विधवेशी हान या नावाने प्रसिद्ध त्यक्ष राजा असूनही णे करिता येईना. तिला लागू पडत. गा मेला, तर त्याचे || संस्कृती ।।