पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खिस्ती व मुस्लिम समाजाचे आपल्या बांधवांशी वागावयाचे नियम व अखिस्ती व अमहंमदी मानवतेशी वागावयाचे नियम अगदी भिन्न आहेत. खिस्ती लोक व महमंदी लोक इतर मानवांना कमी दर्जाचे समजतात; व त्यांच्याशी वागताना सत्य, समता इत्यादी गोष्टींना मुळीच महत्त्व देत नाहीत. जी गोष्ट ह्या दोन सांप्रदायिकांची, अगदी बरोबर तीच कम्युनिस्ट मतप्रणालीच्या लोकांची आहे. ह्या तिघांचाही दावा असा आहे की, मानवसमाजाच्या अंतिम हिताची गुरूकिल्ली त्यांना सापडलेली आहे; उच्चतम धमाचे दर्शन त्यांना झालेले आहे; ज्या आंधळ्यांना ते झाले नाही, त्यांना हात धरून तिकडे नेले पाहिजे; ते आले नाहीत, तर बलात्काराने नेले पाहिजे; बलात्कारानेही नेता आले नाही, तर ती माणसे मेलेली बरी. आज नवसमाजात संघांतर्गत धर्म व संघाबाहेरील व्यक्तींशी वागावयाचा धर्म यात जितकी फारकत झाली आहे, तितकी दुस-या कोणत्याही ऐतिहासिक कालात दिसन येत नाही. संघातर्गत विधीनिषेधही सर्वसामान्य नसतात. निरनिराळ्या व्यक्तींना 7 नियम लागू असतात. आपल्या हिंदुसमाजात उत्तरेकडे फार पून पुरुषाला पितृ-(माता + पिता) - भक्ती हा परम धर्म सांगितला पण स्त्रीचा मात्र पतिभक्ती हा अंतिम धर्म मानिला आहे. लग्न पितृभक्ती व नंतर पतिभक्ती असा नियम जर स्त्रीच्या बाबतीत, 7 हाइपर्यंत पितृभक्ती व नंतर पत्नीभक्ती हा नियम पुरूषांना का पितृप्रधान एकत्र-कुटुंबपद्धती हा हिंदूंच्या समाजरचनेचा गाभा " कुटुबातील पुरूष एकमेकांबरोबर जन्मभर राहिलेले असतात. जन्मलेल्या स्त्रिया परघरी जाणा-या असतात. कुटुंबात वधू म्हणून 36 माता होणा-या स्त्रिया परघरून आलेल्या असतात. अशा जर आपापल्या पितृकुलाशी इमान राखले, तर घरात जितक्या का निरनिराळी राजकारणे उत्पन्न व्हावयाची व कुटुंबाला पणा यायचा. ह्यासाठी बालविवाह करणे म्हणजे परघरातील स्त्रियांना त्य तितक्या लहानपणी आपल्या घरी आणून रुळावण नसावा? पितृप्रधान ए होता. अशा कुटुंबातील येणा-या, पुढे मार स्त्रियांनी जर आपापल्या स्त्रिया तितकी निरनिराळ विस्कळीतपणा यायचा. ह्यासा ।। संस्कृती ।।