पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाच्या बक्षीस देतात; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे कार्य म्हणजे वाईट समजल्या जाणा-या आचरणाबद्दल शिक्षा करितात. काही समाज एकसंध असतात; व सामाजिक नियम सोपे व सर्वांना लागू पडणारे असतात. पण आपण ज्या समाजात राहतो, त्यांची घडण अति गुंतागुंतीची आहे; व त्याच्या पोटात लहानलहान समूह असतात, त्यांचे संघर्ष चाललेले असतात, व सामाजिक नियमही सर्व समाजाला लागू पडणारे नसतात. हल्लीच्या काळात कित्यप सांप्रदायिक संघ वा राजकीय संघ फार मोठे झाले आहेत. पण त्यान सामाजिक मूल्यांमध्ये एकवाक्यता येण्याऐवजी संघर्ष वाढतच चालला आहे. या - सामाजिक नियमानुसार वागण्याने काय मिळते? मनुष्याच्या शार गरजा विशिष्ट नियमांप्रमाणे वागून भागतात, व दुस-या सांस्कृतिक स्वर गरजा उत्पन्न झालेल्या असतात. त्याही भागतात. ही धर्माप्रमाणे वाग फलनिष्पत्ती. अशा त-हेने वागून कोणाचे हित होते? समाजाचे ? व्यप व्यक्तीचे हित डावलून समाजाचे हित करिता येणे शक्य नाही." म्हणजे कोणी सजीव, व्यक्तीच्या पलीकडे असलेली, विराट व्यक्त तर सर्व लहानलहान व्यक्ती मिळून बनलेली एक ऐतिहासिक ५० समाजाच्या नावाने व्यक्तींना पिढ्यानपिढ्या दुःखात व दारिद्र्यात शास्त्रशुद्ध नाही, - येथपर्यंत आपण येऊन ठेपलो. धर्माचे स्वरूप शाश्वत म्हणजे सार्वजनिक व सार्वकालिक व सार्वदेशिक असू शक अंतिम श्रेष्ठतम असे एकच मुल्य अस शकते का? सारख्या माला मूल्ये एकत्र नांदू शकतात का? हे प्रश्न अजून आपल्या पुढ जा धर्म म्हणजे आचारविचाराचे समाजाने ठरवून दिलेले नियम. ह्या । सामाजिक मूल्ये आधारलेली असतात. प्रत्येक समाज हा एक मोठा संघ असतो; व सामाजिक नियम संघांतर्गत व्यक्तीसाठी ॥ ते संघाबाहेरच्या व्यक्तींना लागू पडत नाहीत. "ह तुम्ही रानटी अवस्थेतील लोकांबद्दल सांगत आहा ना! नाही. हा प्रकार अगदी प्राचीन काळापासून आजतागायत ९० माजाचे? व्यक्तीचे? शक्य नाही. समाज विराट व्यक्ती नव्हे; तहासिक घटना आहे. दारिद्र्यात ठेवणे हे स्वरूप काय? तो ' असू शकतो का? सारख्या मोलाची अनेक न्या पुढे आहेतच. नयम. ह्या नियमांवरच । एक लहान किंवा ासाठी जे असतात, आजतागायत चालू आहे. || संस्कृती ।।