पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उच्चतम ध्येय त्यांच्या पुढे ठेवणे अशी कुटुंबपद्धती टिकविण्याचे मार्ग होते. कौरवांच्या घरी गांधारीच्या भावाचे व पांडवांच्या घरी कुंतीच्या भाच्याच वर्चस्व नसते, तर कुरूवंशाचा निष्पात कदाचित होता ना. वरील उदाहरणान दिसून येईल की, धर्म म्हणून जे आहे, ते विशिष्ट समाजरचना टिकवून धरण्याचे नियम आहेत. काही प्रदेशातील मातृप्रधान कुटुंबात लग्नाच नातेवाईक मुळी राहतच नाहीत. एका घरात राहणारी माणसे नवराबायका, सासु-सासरा, जावा-जावा वगैरे नसून फक्त आई, मुलगे, मुली, भावड अर असतात. लग्न करुन बाहेरून आणिलेल्या निरनिराळ्या पिढ्यांतील स्त्रिया (सासवा, जावा, सुना) व त्यांची स्पर्धा ह्यांचा प्रश्नच उरत नाही. घराता सर्व माणसे घरातील स्त्रियांची मुले वा भावंडे असतात. पुरूषाचा आपापल्या आयांच्या घरी असतात. नवरे संध्याकाळचे क्वचित एमा दिवसाचे पाहुणे असतात. बाप मुलांना दिसतात; पण घरी राहणार न व मुलांवर त्यांची सत्ताच नसते. अशा कुटुंबात 'मातृभक्ती' परमोच्च ध्येय सर्व स्त्रीपुरुषांना समान असते. पतिभक्ती किवा ह्यांना जागाच नसते. रचनाभिन्नत्वामुळे पितृप्रधान समाजात बड चालू शकते, भूषणावह ठरते. तर मातृप्रधान समाजात बहुपात शकते व भूषणावहही ठरते. जी गोष्ट पितृभक्ती, पतिभक्ती वार इतरही सामाजिक मूल्यांची. सर्व परिस्थितीत चालू शकेल, असे सापडणे कठीण. आणखी एक उदाहरण देते. आईची मुलाविषया । असते, व ती तशी असावी, अशी बहुतेक मानवसमाजांत अपेक्षा " जन्मल्याक्षणापासून स्वतःच्या जिवाकडे लक्ष न देता त्याची शु करावी, अशी अपेक्षा बहुतेक समाजांतून असते. पण काही तर अपवाद आहेत. कालाहारी वाळवंटाच्या कडेला राहणारे 'बुशन लोक आहेत. त्यांचे जीवन भटके असते. एकीकडच्या पाण्याचा साठा संपला की टोळी दुसरीकडे जाते. कित्येक महिने त्यांना मैल जावे लागते. अशा वेळी एखादी बाई बाळंत झाली, तर ना मुलाला पाठीवरच्या पिशवीत घालते. मुक्कामाला गेल का माजात बहुपत्नीत्व माजात बहुपतित्व चालू भक्ती वगैरेंची तीच । शकेल, असे मूल्य लाविषयी माया फार त अपेक्षा असते. मूल साची शुश्रूषा आईने ही समाज ह्याला र 'बुशमन' म्हणून पाण्याचा व अन्नाचा त्यांना रोज २०-२५ ला, तर नाळ तोडून ता की मुलाला बाहेर ।। संस्कृती ।।