पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साधते, 'कल्याण' साधते. पैकी 'अर्थ' व 'काम' हे शब्द एका दृष्टीने समजण्यास सोपे आहेत. अर्थ म्हणजे पैसा, द्रव्य-हातांत धरिता येईल, दृष्टीने पाहता येईल, असे काही द्रव्य. ह्यात पैसा-अडका, धन-धान्य, पशू, घर, वाहने, नोकर-चाकर, सर्व काही येते. काम म्हणजे इच्छा-सर्व त-हेच्या इच्छा. काम हा शब्द केवळ वैषयिक सुखालाही लावतात. एका दृष्टीने अर्थ हे कामपूर्तीचे साधन आहे; एका दृष्टीने अर्थ व काम ही जीवनाची दोन मुख्य साध्ये आहेत. शरिराचे पोषण, संरक्षण (वस्त्र व निवास), कामपूता, प्रजेचे भरण व पोषण इतक्या कमीत कमी गोष्टी तरी अर्थ व काम ह्या शब्दांत येतात. ह्या गोष्टी मनुष्य व इतर प्राणी ह्यांना सामान्य आहेत. इतर प्राणी व मनुष्य ह्यांमध्ये फरक दोन; एक म्हणजे इतर प्राण्यांप्रमाणे व गरजा पुरविण्याचे मनुष्याचे मार्ग निसर्गाने बांधून दिलेले नसतात. आपाप नैसर्गिक अवस्थेत सर्व जगभर पसरलेली अशी प्राण्यांची जात नाही. (७ मनुष्याच्या मागे जवळजवळ सर्व जगभर गेलेले आहेत.) प्रत्येक न खाणे-पिणे, नरमादींचा संयोग, अपत्यप्राप्ती वगैरे स्थलकालाप्रमाण ० असतात. एका विशेष त-हेच्या हवामानात, विशेष त-हेच्या खाद्यावर । प्राणी हवामान व वनस्पती किंवा प्राणिसृष्टी बदलली की, कित्येकदा । मरून जातात. (उदा. हिमयुगातील मॅमॉथ नावाचा केसाळ हत्ता) मनुष्य आपली परिस्थिती आपण बनवितो व हळू हळू ब-याच । निसर्गावर मात करून निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादा ओलाजिता सिंह हत्ती हरणे वगैरेंचे खाद्य ठरलेले असते. पण माणस सर्वभक्षक मनुष्याची मैथुनाची वासना सार्वकालिक आहे, मनुष्य स्वतःच निरनिराळ्या त-हांनी करू शकतो. अमकी-एक सर्व प्राण्यांना मूलभूत अशी गरज मनुष्य अमुक त-हेनेच पुरवू शकेल, असे स नाही. ती पुरविण्याचे त्याचे मार्ग तो ज्या समाजात ज्या क त्याने ठरविलेले असतात. मनुष्य निरनिराळ्या मार्गांनी आपल्या शकतो; पण एका वेळी एका समाजात सर्वच मार्ग प्रचलित नसता का, कित्येकदा निःशेष । हळू ब-याच प्रमाणात दा ओलांडितो. वाघ, माणूस सर्वभक्षक आहे. मनुष्य स्वतःचे संरक्षण प्राण्यांना साधारण कल, असे सांगता येत जात ज्या काळी राहतो, ना आपल्या गरजा पुरवू लत नसतात. मनुष्य विचार करून झालेली ।। संस्कृती ।। सदैव 'निवड' करीत असतो. ही 'निवड' सारासार विचार के ८४