पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राजा इजिप्तमध्ये होऊन गेला. त्याने त्या वेळच्या सर्व दैवतांतून आटोन नावाचा देव निवडला; व तोच एकमेव देव आहे, दुस-या दैवतांची पूजा करू नये, असे ठरविले. ह्या राजाच्या कारकीर्दीत आटोन देवाचे प्रस्थ वाढले. पण त्याच्या मरणानंतर हा वेडगळ एकेश्वरी पंथ टिकू शकला नाही. त्यानंतर जवळ जवळ १३००-१४०० वर्षांनी इजिप्तपासून जवळच असलेल्या इस्त्राइलमध्ये नव्या एकेश्वरी पंथाची स्थापना झाली. ज्यू लोक एका एकेश्वरी पथाचेच अनुयायी होते; पण त्यांचा धर्म व त्यांचे दैवत फक्त त्यांच्यापुरतेच हात. इतरांना ते दीक्षा देत नसत. पण मध्य-आशियात प्रचलित असलेल्या पवताची भरपूर निंदा व हेटाळणी ज्यू लोकांच्या धर्मोपदेशकांनी पिढ्यानपिढ्या १ शतकानुशतके केली. तीच प्रथा पुढे येशूने स्थापिलेल्या खिस्ती पंथाने स्पाकारली. आम्हांलाच काय-ते सत्य धर्माचे दर्शन झालेले आहे, व अंधारात पाचपडणा-या इतर मानवसमाजांना सत्याची ही दिव्य ज्योत दाखविली पाहज, असे ह्या पंथाच्या अनुयायांचे मत आहे. बरोबर असेच मत महंमद माक्स ह्यांच्या अनुयायांचेही आहे. ह्या लोकांनी सामाजिक मूल्यांबद्दलचा १ नवीन विचार प्रसृत केला आहे. तो असा की, सारख्या मूल्यांच्या पण निरनिराळ्या प्रकारच्या सामाजिक रचना असणे मुळी शक्यच नाही. एकच त-हेची सर्वश्रेष्ठ रचना व तिचे विशिष्ट नियम असू शकतात; आणि एकदा 'माहात झाली की, बाकी सर्व रचनांचा नाश करणे एक कर्तव्य होऊन 7. आतम मूल्ये टाकाऊ समजावी का? काही यमनियमांत मूल्यांची " असू शकते व त्यांपैकी हे अथवा ते उचलले तरी चालते, अशा रचा सांस्कृतिक लवचिकता अस शकते की नाही? - वगैरे अतिमहत्त्वाचे । वरील सांप्रदायिकांनी उत्पन्न केले आहेत. ते पुढे पाहू. निरनिराळ्या मनुष्यसमाजांत निरनिराळ्या काळी भिन्नभिन्न धर्म असतात. म म्हणजे एक प्रकारे समाजाच्या बांधणीचे नियम असतात; व ह्या जमाण समाजातील व्यक्तींनी वागावे, ही समाजाची अपेक्षा असते. साना का वागावे? त्यामळे काय साधते? - व्यास म्हणतात, 'अर्थ म साधतात'. इतर लोक म्हणतात, व्यक्तीचे व समाजाचे 'हित' ।। संस्कृती ।। हे धर्म म्हणजे एक प्रकार नियमांप्रमाणे समाजातील व्यक्तान तसे व्यक्तींनी का वागावे? त्याग