पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बद्दल आले, त्यांचा संघर्ष झाला, हळूहळू त्यांच्यातूनच नवे मोठमोठे संघ निर्माण झाले. हे नवीन समाज घडणीच्या दृष्टीने गुंतागुंतीचे झाले. अनेक दैवते, अनेक वर्ग, अनेक मानववंश एकत्र होऊन हे समाज बनलेले होते; व त्यांच्याचपासून आजच्या निरनिराळ्या समाजांची उत्पत्ती झाली. संस्कृतीच्या प्रथमावस्थेतील मानवी संघ व सध्याच्या ब-याचशा वन्यजमाती ह्यांच्या समाजाची घडण काही बाबतीत बरीच साधी असते. समाजातल्या उच्चनीचपणाचा जवळजवळ अभाव असल्यामुळे व समाज लहान व एकसय असल्यामुळे बरेचसे नियम सर्वांना लागू पडतील असे होते. बहधा स्त्रियासाला निराळे नियम ब-याच वन्य समाजांतही आढळतात. पण निरनिराळ सा एकत्र येऊन जे मोठमोठे समाज बनले, त्यांची घडण मात्र फारच गुंतागुताका झाली. त्यातही निरनिराळे वर्ग, जाती, मानववंश एकत्र आल्यावर जे I झाले, त्यांतील फारच थोडे सर्व समाजाला लागू पडतील अस मनुस्मृती वाचीत असताना हे ध्यानात येते की, त्यातील बहुतेक ।' त्रैवर्णिकांचे आहेत. चौथ्या वर्णात ज्या असंख्य जाती-जमाती होत्या, त्याच्या जे नियम आहेत, ते फक्त त्या सर्वांनी त्रैवर्णिकांशी कसे नमून ह्याबद्दलचे आहेत, त्यामुळे प्रत्येक जातीच्या अंतर्गत व्यवहाराबद्दल वाद झालाच, तर त्या जातीच्या वृद्धांना बोलावून परंपरागत आचा आहेत, हे समजावून घेऊन नंतर तो वाद राजदरबारी निकाला। भारतात एक समज होता असे गृहीत केले, तर निरनिराळ्या प्र निरनिराळ्या जमातींच्या रीतिरिवाजांत जी विविधता आढळत, ' कोठेही सापडणे अशक्य आहे. सामाजिक मूल्ये चिरंतन तर नाही सांप्रत-काळीसद्धा प्रत्येक जमातीत ती निरनिराळी आहेत, अस येईल. ह्याची उदाहरणे देण्याचीसुद्धा आवश्यकता नाही, इतका माहितीची आहेत. उत्तरेकडे नात्यातल्या नात्यात लग्न करणे गर तर दक्षिणेकडे आतेमामेभावंडाचे व मामा भाचीचे लग्न होणे ह गोष्ट आहे. ओरिसात व बंगालात ब्राह्मण मासे खातात, तर दाम शाकाहारी असतात. केरळातील स्त्रिया पूर्वी उरोभाग झाकीत त्या भारतातील इतर स्त्रियांइतक्याच विनयवती होत्या. स नमून वागावे, हाराबद्दल काही रागत आचार काय निकालात निघे. निराळ्या प्रदेशांत व आढळते, ती इतर तर नाहीतच, पण हत, असे दिसून ', इतकी ती सर्वांच्या लग्न करणे गैर समजतात, न होणे ही नित्याचीच न, तर दक्षिणेत ब्राह्मण भाकीत नसत; तरी ८ . ।। संस्कृती ।।