पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अप ठेवला तर समाजात छीः थः होते, आणि वर शिक्षाही होते. परसंघातील स्त्रियांचे बलात्काराने हरण करणे हे पौरूषाचे लक्षण समजले जाई. ऋग्वेदात व अथर्ववेदात निरनिराळ्या त-हेचे रोग नाहीसे व्हावे, म्हणून मंत्र आहेत. तापाला उद्देशून असलेल्या ऋचेत म्हटले आहे की 'ह्या माणसाच्या अंगातून नाहीसा हो; शत्रूच्या देशात जा.' शेजारच्या संघाशी भांडण नाही, तोपर्यंत बहुधा एकमेकांच्या वाटेला जाणे नको, अशी वृत्ती असते. पण तेच भांडण निघाले, म्हणजे परकीय संघांची जास्तीत-जास्त हानी करणे हे एक सामाजिक कर्तव्य व सत्कृत्य बनते, व त्याबद्दल समाजाकडून गौरव होतो, पारितोषिकेही मिळतात. प्रत्येक संघाचा धर्म त्या संघापुरता मर्यादित असतो. ज्या गोष्टी स्पसघात अधार्मिक वा त्याज्य असतात, त्या परसंघातील माणसांना उद्देशून केल्या, तर त्याज्य ठरत नाहीत.गार ES सुमारे पन्नास-साठ हजार वर्षांपूर्वी मानवाचे संघ लहान-लहान होते. अत्यक संघ दुस-यापासून बराच लांब असे. अशावेळी संघधर्म संघापुरताच लावा. हल्ली केवळ शिकारीवर उपजीविका करणा-या किंवा लहान-लहान पत्याखा-यांतन थोडी शेती करणा-या वन्य जमाती लहान-लहान संघ नच राहतात. कित्येकदा व्यापारानिमित्त किंवा काही उत्सवासाठी बरेच १ एकत्र येतात. अशा वेळी संघासंघातील शत्रुत्व तात्पुरते सुप्त असते. । काणाची कागाळी करावयाची नाही, असा दंडक असतो. तात्पुरता का ला, पण काही बाबतीत थोडा व्यापक संघधर्म उत्पन्न होतो. शिका-याचे वन संपून जेव्हा शेतीचे जीवन सुरू झाले, व हळूहळू पशुपालन पणान्या जमाती त्यांत मिसळल्या, तेव्हा लहानशा भूप्रदेशावर पुष्कळ लोक "87 त्याची उपजीविका होण्याची शक्यता उत्पन्न झाली. संघातल्या संघात जनसी जीवन नाहीसे होऊन भेद वाढत गेले. शिकारीवर जगणा-या जमातीत समानता असते. वन्य जमातींना दुस-यांना जिंकून गुलाम चाचा व राबविण्याची शक्यता नसते. संघाच्या म्होरक्यापासून ते सामान्य नापर्यंत सर्वांना सारखेच काम करावे लागते. शेतीच्या व्यवसायात नोकर वायची शक्यता उत्पन्न होते. व संघामध्ये वर्गभेद उत्पन्न होतो. पहिल्याने लहानलहान खेडी व नंतर राज्ये निर्माण झाली. मोठमोठे मानवसंघ एकत्र ।। संस्कृती ।। ७९