पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डण निर्माण झालेले आहे. काही व्यक्तींचे व्यक्तित्व समाजाशी येणा-या संघर्षांमुळे परिणत होते. सामाजिक नियम बंधनकारक वाटून ते झुगारून देण्याच्या प्रयत्नात अशा व्यक्ती असतात. काही वेळा दैवयोगाने (ज्ञानदेवादी भावंडांच्या बाबतीत) सामाजिक रूढींशी त्यांचा संघर्ष होतो. काही वेळा ते आपण होऊन जुने नियम झुगारून नवे आणू पाहतात. अशा व्यक्ती समाजाच्या रोषाला बळी पडतात किंवा नवयुगाच्या प्रवर्तक होतात. नित्याच्या व्यवहारात कोणत्या-ना-कोणत्या प्रसंगी समाजाच्या नियमांना धाब्यावर बसविणार लोक असतातच. काहींना गुन्हेगार म्हणून शिक्षा मिळते; काही गुन्हा असूनही राजरोसपणे राहू शकतात. समाजात ही जी घडामोड सारण चाललेली असते, त्यामुळेच समाजाच्या घटनेत व समाजाच्या निय हळूहळू फरक पडत असतो. संघाची जी घडण बनत जाते, ता टिकविण्याचे कार्य आचारविचारांनी होत असते. किंबहुना, एखाद्या स' सर्व प्रकारचे विधीनिषेध म्हणजेच त्या गुंतागुंतीच्या घडणीचा नकाशा म्हणता येईल. प्रत्येक लहान-लहान संघातसुद्धा व्यक्तीव्यक्तीचा व व्यक्ती आ ह्यांचा संघर्ष चाललेला असतो. या संघर्षामुळे घडण हळूहळू बदल पण हा संघर्ष उघड नसतो. संघर्ष चालू असताही संघाबद्दलची अ ब-याच वेळा कायम असते. त्या आत्मीयतेला जेव्हा बाधा येईल घडते, तेव्हा व्यक्तीला कडक शिक्षा होते. ह्या संघाबाहेर पण स दुसरे संघ व समाज असतात. आपल्या संघाबद्दल 'आम्ही', आ7 शब्दप्रयोग होतात, तर दुस-या संघाबद्दल 'तुम्ही', 'तुमचे' 'त, शब्दप्रयोग होतात. 'तू', 'तुम्ही' जास्त जवळचे तर 'ते', 'त्याच ह्या बाहेरच्या संघांशी वागताना स्वकीय संघातील नियम होतात, तर काही प्रसंगी अजिबात नष्ट होतात. स्वतःच्या संघातल मारला, तर त्याबद्दल देहान्त शिक्षा होते. परकीय मारला, तर तर नाही ना घेणार?' ह्या चिंतेखेरीज 'हातून अकृत्य घडले', ' म्हणत नाहीत. आपल्या संघातल्या दुस-या कोणाच्या बाप ७८ व्यक्ती आणि संघ हळू बदलत असते पाबद्दलची आत्मीयता घा येईल असे वर्तन हर पण संघाशेजारी आम्ही', 'आमचे' असे त', 'त्यांचे' असे त', 'त्यांचे' जरा दूरचे. 1 नियम बरेचसे सैल च्या संघातला माणूस रला, तर 'उलट सूड घडले', असेही स्वजन व्या बायकोवर डोळा ।। संस्कृती ।।