पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अगदी तोच प्रकार आचार व त्याचे मूल्यमापन ह्यांच्या मुळाशी असतो. अमका चांगला का, ह्याचे ज्ञान होण्याच्या आधीच समाजधर्माचे आकलन त्याला झालेले असते. आईबाप, भावंडे, कुटुंबातील इतर माणसे, शेजारीपाजारी, सवंगडी ह्या सर्वांनी मिळून सामाजिक मूल्ये व्यक्तीच्या गळी उतरविलेली असतात. व्यक्तीचा देह परंपरागत रितीने तयार केलेल्या अन्नावर पोसतो, तर व्यक्तीचे मन परंपरागत आचार विचार आत्मसात करून विकसित होत असते. लहानपणचे संस्कार म्हणजे मनाची प्रकृतीच हाऊन जाते. ज्या अंतःकरणाच्या प्रवृत्ती प्रमाण म्हणून कालिदास सांगतो, त्या ह्या अशा विचार करण्याची शक्ती येण्याच्या आतच तयार झालेल्या असतात. काही व्यक्तींच्या जीवनात सामाजिक मूल्यांबद्दल विचार करण्याचा असाच येत नाही. पण ब-याच व्यक्तींना कधी-ना-कधी तरी समाजाची अपक्षा व व्यक्तीगत आकांक्षा ह्यांमध्ये विसंगती जाणवते; व मग सामाजिक मूल्यांच्या युक्तायुक्ततेबद्दल विचार सुरू होतो. या समाजाच्या मूल्यांचे ज्ञान व स्वीकार व्यक्तीकडून कसा होतो, हे आपण चाडक्यात पाहिले. सामाजिक मल्यांची उत्पत्ती होते कशी, ह्याचे उत्तर सपूर्णतया देण्याचे हे स्थान नव्हे; पण त्याचा विचार करताना काही गोष्टी त ठवल्या पाहिजेत. 'सामाजिक मूल्ये ही एकदा बनली; कशी कोण. " असे म्हणण्याचे कारण नाही. ती सदैव नवनवी बनत असतात. जुनी हातात, किंवा बदलत जात असतात. आजच्या समाजात ज्या क्रिया लल्या आहेत, तशाच पूर्वीही चालत असल्या पाहिजेत, हे तर सर्व त्राय ज्ञानाचे व संशोधनाचे सूत्र आहे. आज जशी मूल्ये बनताना आपण II, तशीच क्रिया अव्याहत चालत असली पाहिजे. मूल्ये फक्त जावनातच उत्पन्न होऊ शकतात. मनुष्याचे लहान मूल एकाकी - शक्य नाही. पण कोणी जनावराने एखादे मूल वाढविले, किवा Shalal मुलाला जनसंपर्कापासून दूर एखाद्या खोलीत कोंडून घालून वाढविले, आष्टा झालेल्या आहेत. अशा त-हेने वाढलेला मानव मनुष्याचे म्हणून 'हटल जाणारे कोणतेच व्यवहार करू शकत नाही. त्याला दान पायावर चत नाही, की शब्दोच्चार करता येत नाही. व्यक्ती व तिचे पहा फक्त समाजजीवनात उत्पन्न होऊ शकतात. 'मी'चा उगम 'आम्ही'तून होतो. ।। संस्कृती ।। व्यक्तित्व ही फक्त समाज ६७