पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होती. खेळण्यांच्या जोडांपैकी एक जोड फार सुबक होता, व दुसरा वाईट होता. एका मुलीने वाईट जोड मैत्रिणीसाठी म्हणून बाजूला ठेविला; व चांगली खेळणी घेऊन ती खेळण्यात गर्क झाली. दुसरी दोन्ही जोडांकड पाहत बसली. तोंडाने म्हणत होती, 'बाबी चांगली मुलगी आहे. चांगला खेळ ती मैत्रिणीला देते. आई बाबीला शाबासकी देईल!' तिने चांगला जाड मैत्रिणीसाठी ठेविला; व वाईट घेऊन खेळत बसली. पण अधूनमधून वा चांगल्या जोडाकडे निराशेने पाहत-पाहत पुटपुटत होती. तिसरीन पार जोड पुढे ठेविले. वाईट जोड हातात घेतला; व ती म्हणाली, 'हा जा वाईट दिसला, तरी खरोखर जास्त चांगला आहे. त्या दुस-या जोडा बाहल्या किती जड! ह्या कशा हलक्या आहेत!' वगैरे. नंतर तिने वाइट, मैत्रिणीसाठी ठेवून ती चांगला जोड घेऊन खेळू लागली. ह्या तीन मुल पहिलीच्या अंतःकरणात सामाजिक मूल्यांचा प्रवेश झालाच नव्हता. नैसर्गिकरीत्या तिला जे जास्त चांगले दिसले, ते तिने घेतले. " दाघाना सामाजिक मूल्यांची पूर्ण जाणीव होती. पैकी एकीन सा पसंती' मिळेल असे वर्तन केले; व शेवटलीने सामाजिक मूल्याच्या वर्तन करून जणू काय आपण त्या मूल्यांबरहुकूम वागलो, अशा ता व इतरांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत होती. पहिलीच्या पार समाजाने नागडा स्वार्थ म्हटले असते. शेवटलीचे वागणे दामिक होते; ती सामाजिक मूल्यांना तोंडदेखले चांगले म्हणत होती. हा प्रयोग विस्ताराने देण्याचे कारण सामाजिक मूल्ये व्यक्ति होतात, ते ह्यावरून कळावे हे. आपल्या भोवतालच्या व्यक्तीच्या न वर्तनाचा ठसा लहान मुलांच्या मनावर जन्मल्या क्षणापासून उमटत शब्दांचे अर्थ कळायच्या आतच त्या शब्दांमागील भावना लहान मूल शकते; व त्याचे कोवळे संस्कारक्षम मन त्या भावनांना साद देत ७ भावना विधीनिषेध दर्शवितात; व त्यांचे पडसाद मुलांच्या अ उमटत असतात. व्याकरणाचे कसलेही नियम माहीत नसून मूल शिकते. विशिष्ट ध्वनिसमह व त्याला चिकटलेला अथ ह ५ जिक सकत आहेत. त्यांमागे वर्षसहस्त्रकांची सामाजिक परंपरा ६६ क मूल्यांच्या विरूद्ध ला, अशी ती स्वतःची च्या वागण्याला पणाचे मूल्ये व्यक्तिगत कशी क्तींच्या मतांचा व न उमटत असतो. लहान मूल समजू साद देत असते. ह्या लाच्या अंतःकरणात न मूल बोलायला अथ हे दोन्ही सर्वस्वी ' परंपरा असते. ।। संस्कृती ।।