पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नुष्य, इतर प्राणी व 'आम्ही' म्हणजे व्यक्तींचा लहान-मोठा समूह. ह्या समूहाची मूल्ये, वागणुकीचे नियम निरनिराळ्या त-हेचे असतात. काही अगदी सर्वस्वी वस्तुनिष्ठ व अनुभवजन्य असतात. एखादा वन्य समाज असेल, तर काय खावे, ह्याबद्दलचे नियम बहुतकरून वनात मिळणा-या आहाराबद्दलच्या अनुभवातून जन्माला आलेले असतात; काय ल्यावे, हे काय मिळते त्यावर अवलंबून असत. भोवतालच्या सृष्टीबद्दलचे ज्ञान ह्या नियमांतून वापरलेले दिसते. पण ह्या अनुभवजन्य ज्ञानावर आधारलेल्या निमयांखेरीज इतर असंख्य नियम असतात की, त्याला बुद्धी व वास्तवता ह्यांच्या कसोट्याच लागू नाहीत. आधिदैविक व्यवहाराबद्दलचे सर्व नियम व आधिभौतिक व्यवहार बरेचसे नियम ह्या कोटीतील असतात. जगात फक्त मनुष्य, इतर प्र वनस्पती एवढेच असतात. असे नाही. त्याखेरीज सर्वस्वी अदृश्य, काही प्रसंगीच दृश्य, मनुष्यासारखे किंवा इतर प्राण्यांसारखे उपकार दुष्ट अशा निरनिराळ्या योनीतील व्यक्ती माणसांबरोबर राहतात. मग त्यांना वश करिता येते, त्यांच्यावर हुकमत गाजविता येते, किवा अ सर्वस्वी मानवी शक्तीच्या कह्याबाहेर असते, अशा त-हेच्या सृष्टावा सर्व मागासलेल्या व प्रगत मानवसमाजात असते. अशा सृष्टाला करावयाच्या व्यवहारात एका दृष्टीने विलक्षण विविधता व एक आश्चर्यकारक साम्य आढळते. काय खावे, काय ल्यावे हे परिस्थित पण कसे खावे, कसे ल्यावे, कसे रहावे, वगैरे व्यवहार ह्या " कल्पनांवर आधारलेले असतात. पुष्कळदा काय खावे हे दखान कल्पनांवर आधारलेले असते. उत्तरध्रुवाभोवतालच्या सदैव ब गोठलेल्या पट्ट्यात राहणारे एस्किमो म्हणून लोक आहेत; पन्नास ते फक्त मांसाहार करीत. कोणत्याही त-हेची शाक त्याच नव्हती; मांसही सर्पणाच्या अभावी कच्चेच खावे लागे. खाण्या प्रकार सर्वस्वी परिस्थितिजन्य होते. इतर लोकांच्या बाबतीत इतके परिस्थितिजन्य नसते. भारताच्या दक्षिण किना-यावर मा राहतात. मंत्रतंत्रांनी । येते, किंवा अशी सृष्टी च्या सृष्टीची कल्पना अशा सृष्टीला उद्देशून ता व एका दृष्टीने है परिस्थिती ठरविते; र ह्या आधिदैविक खावे हे देखील असल्या । सदैव बर्फाच्छन्न व त; पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत शाक त्यांच्या खाण्यात • खाण्याचे जिन्नस व बाबतीत मात्र खाणे यावर मोठ्या प्रमाणात मच्छीमारी चालते; व तेथील बहुतेक लोक मासे खा ति पण आंध्र, तमीळ, ।। संस्कृती ।।