पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विचारी शहाण्या पुरुषाने घालून दिले, अशी दंतकथा आहे. वन्य जमातींतूनही अशा त-हेचे सर्वांना माहीत असलेले व सर्वमान्य नियम असतात; ते वाडवडिलांपासून परंपरागत आलेले असतात. ते नियम कोणी केले, ह्याबद्दल कधीकधी दंतकथा प्रचलित असतात. ते जरी अलिखित असले, तरी त्यांनाही स्मृती म्हणणेच योग्य होईल. शालीन श्रुती आणि स्मृती ह्यांच्या द्वारे संकलित केलेल्या नियमांखेरीज इतर हजारो बारीकसारीक नियम असतात. ते लिहिलेले नसतात. त्यांचा कर्ता कोण असतो, ते कोणाला माहीत नसते. पण माणसांनी त्याप्रमाणे वागावे, अशी माणसांची अपेक्षा असते. _ असे वागावे, असे वागू नये, असे नियम बनण्याच्या क्रियेत दोन गोष्टी ठळकपणे लक्षात येतात. पहिली म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाचे सामाजिक मूल्यमापन व दुसरी म्हणजे जे चांगले ते करायला लावण्याचे सामाजिक सामर्थ्य. ही असल्याशिवाय धर्माचा उगम व विकास होणार नाही व धर्म टिकून राहणार नाही. चागल्या वाईटाचा विवेक किंवा मूल्यांची कल्पना ही एक सामाजिक सता किवा नाराजी व्यक्त करितात. त्या पसंतीचा किंवा नाराजीचा ठसा साच्या मनावर उमटतो व त्यातूनच मूल्यांची कल्पना व्यक्तींच्या मनात "ल्याने उगवते. 'जे करू नये ते केले,' ही भावना माणसालाच असते असे तर जनावरालासुद्धा असते. कुत्र्यासारख्या हुशार प्राण्याच्या बाबतीत हा प्रकिया उत्तम दिसते. अमक्या खुर्चीवर बसलेले धन्याला आवडत ९), ह कुत्र्याला पक्के माहीत असते. धनी आलाच तर ते झटकन उठते न जाते किंवा अपराधी चेहरा करून, शेपूट हलवून आपला अपराध १ पाहते. मुलांच्यावर केलेल्या काही प्रयोगात ही गोष्ट फार उत्तम 7 सिद्ध झाली आहे. तीनचार मली ह्या प्रयोगासाठी निवडल्या होत्या चकाला खेळणी दिली होती. खेळण्यांचे जोड होते. पैकी ‘एक जोड । मत्रिणीसाठी बाजूला काढून ठेव व दुस-याने खेळ,' असे प्रत्येकीला तिल होते; व मुली काय करतात, ते गुप्तपणे पाहण्याची व्यवस्था केली ।। संस्कृती ।।