पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ल्क्य आढळते. अशा वाङ्मयात रोजच्या लौकिक व्यवहारात कसे वागावे, ह्याचे नियम फारसे नसतात; पण काही विधी कसे करावे, ह्याबद्दल अगदी बारीकसारीक तपशील असतो; लहानशी पण चूक होऊ नये म्हणून दक्षता घेतलेली असते. अगदी लहानशी चूक, मग ती मंत्राच्या उच्चारात असो, विधीच्या क्रमात असो, वा कोणी कोणते कृत्य कसे करावे ह्याबद्दल असो तिचे परिणाम फार विपरीत होतात, असाही समज सार्वत्रिक दिसून येतो, जगातील निरनिराळ्या श्रौत वाङ्मयांतून आचरणविषयक जे विधिनियम सांगितलेले आहेत, तेही 'धर्म' या नावाखाली येतात." - मानवधर्मशास्त्र व त्यासारखी इतर धर्मशास्त्रे ह्यांना 'स्मृती' असा दिलेले आहे. 'स्मृती' म्हणजे स्मरलेले. मागच्या पिढ्यांनी पुढच्या पिढ्या सांगून जे परंपरागत नियम समाजात रूढ झाले, त्या ‘स्मृती'. मनू, याज्ञ वगैरेंना आपण स्मृतिकार असे म्हणतो. स्मृतिकारांनी आपापल्या पिला काही नियम रुढ होते त्यांचे संकलन केले, ते नियम एकत्र केल. १५ दोन-तीन निरनिराळ्या रूढी दिसून आल्या, तर काही निषिद्ध । काहींचा पुरस्कार केला. तर काही वेळा 'अमक्या प्रदेशात अमका १० तर अमक्या प्रदेशात अशी आहे.' अशीही नोंद केलेली आढळते. जर सर्व समाजांत आढळतात, तशा 'स्मृती' ही सर्व मानवसमाजांत आ हजारो वर्षांपूर्वी बावेरू (बाबिलॉन) देशात हामुराबी म्हणून एक राजा होऊन गेला. तो त्या देशाचा पहिला स्मृतिकार अशा व अर्वाचीन इतिहासकारांची समजूत होती. प्रत्यक्ष सूर्यदेव कायद्यान हामुराबीला देत आहे, असे एक चित्र दगडावर कोरलेले आहे. ' हामुराबीने देवाच्या प्रेरणेने वागणुकीचे नियम केले. अशी कल्प आता नवीन-नवीन पुरावा हाती मिळाला आहे; व त्यावरून असे पर आहे की, हामुराबीच्या आधी कित्येक शतके असे नियम अस्तित्वात ते सर्व एकत्र करून हामुराबीने त्यांचे संकलन केले. मनू आप सर्वात पूज्य स्मृतिकार. हासुद्धा आपला पहिला राजा होता, अ आहे. अशाच त-हेचे नियम जुन्या काळच्या ग्रीक लोकांना सोलोन' शात अमकी रूढी आहे. आढळते. जशा श्रुती 5ळतात. शून एक प्रख्यात कार अशी बरीच वर्षे दव कायद्याचे पुस्तक ल आहे. त्यावरून शी कल्पना झाली. रून असे सिद्ध झाले मस्तित्वात होते; मनू आपल्याकडील ॥ होता, अशी कल्पना सोलोन नावाच्या || संस्कृती ।।