पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पण मी नाव बदलले नाही आणि पुढे गंमत अशी आहे की-" असा आरंभ करुन त्या म्हणाल्या असत्या की, "हिंदुस्थानात हिंदू, बौद्ध, जैन इत्यादींची कुटुंबव्यवस्थाही हिंदूंची आहे. आणि जी कुटुंबव्यवस्था हिंदूंची नाही, ती व्यवस्था भारतातील नव्हे, भारताबाहेरुन आयात झालेली आहे हे हटनला नाही, तरी तुम्हांला कळायला हवे होते. नाहीतरी चुलत-भावाबहिणींची लग्ने मान्य करणारी मुस्लिम कुटुंबव्यवस्था भारतात साकार होणे शक्यच नव्हते.” बाई असत्या, तर त्यांच्या विवेचनावर आक्षेप घेताना त्या काय हणाल्या असत्या, याविषयीचे स्वप्नरंजन करणे हा एक दिलाशाचा भाग ९. फार विरोधी बोललो असतो, तर त्या एवढेच म्हणाल्या असत्या की, सरळ सांग, बाबा खेकड्यासारखा तिरपातिरपां वागू नकोस!" तिबाइच जीवन ही एक न संपणारी आणि अनाग्रही अशी ज्ञानसाधना होती. १९०५ साली त्या जन्माला आल्या आणि १९३० साली तर बर्लिन पचापाठाची डॉक्टरेटही त्यांनी मिळविली. त्यांच्या पिढीत इतक्या लहान समाजशास्त्रासारख्या नवख्या विषयात विदेशयात्रा करून डॉक्टरेट है। नवलाचाच प्रकार म्हटला पाहिजे. त्यांच्या लिखाणात ठिकठिकाणी सवणारा 'दिनू' त्यापूर्वी शिकण्यासाठी विदेशी गेला होता; आणि नंतर शकण्यासाठी विदेशी गेल्या. जिद्दीने संसार मांडिलेल्या आणि संसारात पाचा वृत्ती असणा-या या विलक्षण सगहिणीची ज्ञानयात्रा आणि संसारयात्रा च्या संगतीने कशी चालली असेल, हे समजणे कठीण आहे. ज्ञानयात्रेत To झालेल्यांनी सांसारिक जबाबदा-या नेहमी बाजला ठेविलेल्याच दिसतात. बाईंच्या घरात मात्र उत्खननातून नुकत्याच काळ ताचा अगर वेदांची खणा केलेली बाडे व मुलामुलींच्या बाहुल्या पण एकाच अंथरुणावर वावरत असत, आणि ह्या गृहकृत्यदक्ष राणाला मानववंशशास्त्राच्या अध्ययनाची कधी अडचण वाटत 7. ज्ञानाला वाहिलेल्या एका ऋषीचे आणि संसाराला वाहिलेल्या या व्यक्तिमत्त्व त्यांच्यात एकजीव झालेले होते. कुशल गृहिणीला मानववंशशास्त्रार १२३ ।। संस्कृती ।।