पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होते की, ह्या सा-या शब्दांच्यामध्ये 'नमनपूर्वक' हा शब्द कमी पडला आहे. बाई एकदम म्हणाल्या, 'अभद्र बोलू नकोस; मोठ्यांनी लहानांना नमन करायचे नसते; त्यामुळे आयुष्य कमी होते." अशी त्यांची चटकन वात्सल्याकड झुकणारी माझ्याकडे पाहण्याची पद्धत होती. त्यांनी मला पाठविलेल्या एकमेव पत्रात उल्लेख असा आहे की, "भेटप्रतीतील सगळे शब्द शाइन खोडून टाकावे व तेथे फक्त आशीर्वादपूर्वक इतकाच शब्द ठेवावा.” 'सादर, सप्रेम, कृतज्ञतापूर्वक' हे शब्द खोडन टाकन फक्त 'आशीर्वादपूर्वक अत शब्द लिहिलेली प्रत बाईंच्याच हाताने करून घेण्याची माझी इच्छा होता। आता राहून गेले असे म्हटले पाहिजे. आपल्या मंजुळ आणि किन-या आवाजात स्वरांना हेलकावे देत । 'बरं का', 'हो का'. 'मोठी गंमतच आहे', असे शब्द पेरीत त्या तास वाढते श्रम विसरून बोलत बसत. त्या मनमोकळ्या गप्पा आता संपल, आहेत. हा प्रस्ताव लिहिताना पुन्हापुन्हा असे जाणवत होते का, काही गोष्टी विचारावयाचे राहून गेले आहे. त्यांच्या लिखाणातील ठिकाणी दिसणा-या अतिशय ठळक चुका त्यांना दाखविल्या असर बाई काय म्हणाल्या असत्या. हे सांगता येणे कठीण आहे. त्यांच्या पत्र निबंधात एका 'मूकनायका' चा उल्लेख आहे. हे 'मकनायक' बाई समा तसे कै. श्री. कृ. कोल्हटकरांचे नाही; ते कै. गडक-यांचे आहे. : दाखविले असते, तर त्या काय म्हणाल्या असत्या? त्या क्षणभर राणा झाल्या असत्या. त्यांच्या गो-यापान रेखीव चेह-यावर रागसुद्धा मोठा व दिसे- आणि नंतर चटकन त्या खळखळून हसल्या असत्या व असत्या, "हो का! किनई ही एक गंमतच आहे. आपण ते बदल त्यांच्या महाग्रंथाचे नाव "Kinship Organization in India" अस त्यात फक्त हिंदूंच्याच सोयरसंबंधांचे वर्णन आहे. बाईंना जर असते की, "बाई India म्हणजे फक्त हिंदू नव्हते; या देशात इत राहतात! तर बाई कदाचित म्हणाल्या असत्या, “पंत, तुम्ही । खा! तुम्हाला यातले काही कळत नाही. हाच आक्षेप हटनने घ १२२ -यांचे आहे. हे बाईंना या क्षणभर रागाने लाल 'सुद्धा मोठा विलोभनीय असत्या व म्हणाल्या । ते बदलून घेऊ" India" असे आहे. पण ना जर असे विचारले या देशात इतरही लोक त, तुम्ही थोडा सांजा प हटनने घेतला आहे; ।। संस्कृती ।।