पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संपत्तीवरील कर ह्यांमुळेही संपत्तीच्या समान वाटणीला मदत होते. फुकट किंवा कमी पैशांत वैद्यकीय मदत, मजूर व इतर लोकांना काम देणा-या संस्थांकडून कमी भाड्याची घरे बांधून घेणे वगैरे गोष्टींमुळे समानता प्रस्थापित झाली नाही, तरी व्यक्ती स्वातंत्र्य राखण्यास खास मदत हात. ह्याशिवाय आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामायिक सार्वजनिक संपत्तीची निर्मिती करणे. करांच्या रूपाने व्यक्तीने मिळविलेला बराचसा पैसा सरकार, नगरपालिका वगैरेंकडे आला, म्हणजे त्यांतील बराचसा सार्वजनिक सुखसोयींसाठी खर्च करण्यानेही समता निर्माण होण्यास मदत होते. प्रत्येकाला, विशेषतः शहरातील चाळीवजा मोठमोठ्या घरा' राहणा-यांना बाग करिता येणे शक्य नसते; पण शहरात शक्य तितक्या ठिकाणी लहानमोठ्या सार्वजनिक बागा करणे शक्य असते. लंडन शर मोठमोठ्या बागा तर आहेतच. पण पाचसहा मोठी झाडे, हिरवळीचा ल. गालिचा व झाडाखाली बसण्यासाठी सहासात बाके अशा चिमुकल्या काही फर्लागाफर्लागांवर आहेत. सर्वांना खुली असलेली खेळांचा पोहण्याचे तलाव वगैरेही बांधण्यात येतात. सांस्कृतिक दृष्ट्या अतिमह गोष्टी म्हणजे सार्वजनिक वाचनालये, कला, शास्त्र, इतिहास प्रदर्शने सार्वजनिक नाट्यमंदिरे वगैरे होत. पॅरिसमधील म्युझे द लाम, व इतर ठिकाणची प्रदर्शने ह्यांकडे उत्कृष्ट प्रदर्शन म्हणून बोट व येईल. बर्लिनमधील प्राणिसंग्रहालयात विद्यापीठाची बरीचशा होत. सबंध जर्मनीभर लहानलहान गावी नगरपालिकेने बांधिलेली ना आहेत नाममात्र भाड्याने ती मिळत असल्यामळे नाटके स्वस्तात पा परवडते. काही मोठ्या शहरांतन बर्लिनसारख्या नगरपालिकेन । देऊन नट ठेविलेले असतात व त्यांनी बसविलेल्या नाटकांचा दजा समजला जातो. कला, सौंदर्य ह्यांचा उपभोग घेणे, ज्ञान मिळविण चांगली ठेवणे हे सर्वांना साध्य करणे हे ही समतेचेच निदर्शक आ संपन्नतेत असावी, दारिद्र्यात नसावी. दारिद्र्य हा व्यक्तीचा किवा स गुण नाही. ते एक व्यंग आहे व ते नाहीसे झाले पाहिजे. ११६ गला खेळांची मैदाने, दृष्ट्या अतिमहत्त्वाच्या , इतिहास वगैरेंची म्युझे द लोम, लूव्हर हणून बोट दाखविता बराचशी व्याख्याने बाधिलेली नाट्यमंदिरे स्वस्तात दाखविणे मालिकेने तर पगार काचा दर्जा चांगला न मिळविणे, प्रकृती नदर्शक आहे. समता चा किंवा समाजाचाही ।। संस्कृती ।।