पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तसे उपभोगांनाही माप लावणे कठीण. त्याचप्रमाणे जबाबदा-याही निरनिराळ्या त-हांच्या असतात, मानसन्मानही निरनिराळ्या त-हांचे असतात. सर्वस्वी शरीरकष्टांवर जगणा-या लहान समाजात शासनसंस्था जवळजवळ नसतात, व ज्या असतात त्या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या असतात. खूपशा लोकांचे वित्त व जीवित ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग ज्या त-हेने मोठमोठ्या समाजात आढळतात, तसे लहानलहान समाजांत दिसून येत नाहीत. त्यामुळेच समता म्हणजे काय व ती कशी प्रस्थापित करावी, हे ठरविणे अवघड जाते. समता प्रस्थापित करण्याची धडपड जेथे जेथे चालते, तेथेव विशेषतः तीन चार गोष्टींवर भर दिला जातो. लोकराज्यात दर काही मा सार्वत्रिक निवडणुका घेतात व आपले शासनकर्ते कोण असावेत, हे ठरावतात. २१ वर्षांवरील प्रत्येक इसमाला एक मत असले, म्हणजे गारबात समता झाली. पण गरीब हे अशिक्षित व दरिद्री असतील. त्याची मते पूर्वाधिकाराच्या किंवा पैशाच्या जोरावर मिळविता येतातं. .7 पराल समता खरीखुरी होण्यास शिक्षण सार्वत्रिक झाले पाहिजे व । वाटणी विषम होता कामा नये. शिक्षण ब-याच वरच्या पायरीपर्यंत , माफत व सक्तीचे करण्याने एक प्रश्न सटायला मदत हात. ह्याच ला सार्वत्रिक परीक्षा घेऊन त्यांत वर येणा-याना विद्याप मदत करणे हा दुसरा उपाय आहे. हा उपाय इंग्लडमध्ये फारच " ला आहे. ५० वर्षांपर्वी ऑक्सफर्ड व केंब्रिज ह्या यनिव्हसिट्या । श्रीमत जमीनदारांची राखीव मिरास होती. आता सरकारी परीक्षा व त्या ह्यामुळे ह्या विद्यापीठातील शेकडा ७५ विद्यार्थी मध्यम पागातून येऊ लागले आहेत. शिक्षण सार्वत्रिक करताना ते मुली या दाघानाही मिळेल, अशी दक्षता घेतली पाहिजे. लोकशाही 7 प्रस्थापित करावयाची असल्यास अर्धा समाज निरक्षर ठेवन चालणार नाही. मजरवर्गाच्या मार्गदर्शनाने पगाराच मा • मजूरवर्गाच्या मार्गदर्शनाने पगाराचे मान असे वाढले आहे रात माणूस सुखाने राहू शकतो व कमाल पगार किमानाच्या पटीपेक्षा जास्त असत नाही. उत्पन्नावरील कर व मृताच्या घेण्यास मदत करणे हा दुसरा म्हणजे श्रीमंत जमीनदारांची राख व मजूर या वर्गातून येऊ लाग व मुलगे ह्या दोघांनाही मिळेल, मार्गाने समता प्रस्थापित करा दहा अकरा पटींपेक्षा जास्त ।। संस्कृती ।। ११५