पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सा धारला, तर जहाज प्रमाणमार्गावर फार थोडा वेळ होतेसे दिसेल. कोठच्याही सामाजिक मूल्यांचा विचार केला, तर अगदी हीच परिस्थिती दिसून येईल. एकदा ही गोष्ट ध्यानात आली, म्हणजे असे लक्षात येईल की, प्रमाणबाह्य माचार व विचार हे काहीतरी अघटीत आश्चर्यकारक नसून एक नैसर्गिक अटळ प्रक्रिया आहे. प्रमाणाची लक्ष्मणरेषा ही अंश-अंश एकदा इकडे, एकदा तिकडे अशा हलणा-या रेषेतनच उत्पन्न झालेली आहे. प्रत्येक व्यक्ती हलणारा बिंदू असते; व त्या हलण्यातच सामाजिक बदलाची बीजे T. सामाजिक स्थैर्य हे निश्चल नसन सारख्या बदलणा-या गतिमान पून उत्पन्न होणारे स्थैर्य आहे. गाड्या जाऊन जाऊन रस्त्याला । पडतात. त्या आपण मळलेल्या, आखलेल्या मार्गाचे निदर्शक . पण अशा चाको-या कधीच गाडीच्या धावेच्या रुंदीच्या नसून न तिपटी-चौपटीने तरी रूंद असतात. ही रुंदी साधारणपणे प्रत्येक आला थोडे इकडे - तिकडे होण्याची स्वतंत्रता ठेवितेच, व त्याशिवाय ज्या जरा जास्त बाजूला जाऊन पुन्हा नव्या चाको-या पाडतात. माताल प्रमाण-आचारविचारांचे व्यक्तिगत प्रमाणापासून अंशतः 7 आचारविचारांशी हे नित्य स्वरुपाचे मूलभूत व अटळ नाते पण आखून दिलेल्या मार्गाबाहेर वर्तन करणा-या लोकांना समाजाने 7 करावे, कसे शासन करावे, हा एक मोठा विचार करण्यासारखा नहातो. याखेरीज व्यक्ती जेव्हा नियमबाह्य वर्तन करते, तेव्हा पास व्यक्तीची घडण व जीवनातील परिस्थिती कारण होते. ही शारीरिक व मानसिक गुण वंशपरंपरा आलेले व सामाजिक पर अवलंबन नसलेले असे असले तरी त्या गणांचे चीज होण्याची सला, तर माणसे खितपत पडतात किंवा गन्हेगारी करतात. काही गाड्या जरा जास्त बाजू ढळणा-या आचारविचा पाहिले, म्हणजे आखून दिलल कोणते शासन करावे, कर तसे करण्यास व्यक्तीची घडण व्यक्तीचे काही शारीरिक व परिस्थितीवर अवलंबून नसल परिस्थिती नसली, तर माणसे खि नाचा अशा वेळी गुन्हेगार म्हणजे जणू काय समा भागच नव्हे, असे समजून टाकून अंग झटकणे य करणे, वाळीत टाकणे व में ।। संस्कृती ।। जस समजून त्याला कडक शिक्षा करून, सटकेचा एक निःश्वास अग झटकणे योग्य नाही. नियमबाह्य वर्तन करणा-यांना हद्दपार टाकण व मारून टाकणे म्हणजे स्वतःची जबाबदारी टाळणे १०३