पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समाजाने श्रीमंत व्हावे, त्यांनाच दुःखात लोटण्याचे तत्त्वज्ञान मनाला पटत नाही. कोणी म्हणेल की, 'शत्रूचा घाला आला, तर नाही का पुष्कळसे प्राण खचा घालून ते परतवून लावीत? तसेच हेही आहे. युरोपातील एका अवाढव्य पण मागास राष्ट्राची उन्नती करावयाची होती, व त्यासाठी महान त्यागाची आवश्यकता होती. पण त्याग कोणाचा? हा विचार रशियाबद्दल माह म्हणून आपल्याला त्याच्याशी काय करावयाचे आहे, अशी शंका येऊ नय. आपल्यापुढेही तेच प्रश्न आहेत. आपलाही देश १००-१५०वर्षांच्या यानतर नुकताच स्वतंत्र झाला आहे. तो सर्व दृष्टीने मागास आहे. हा वस्तू लागली की, परदेशातून आणावी लागते. कापड गिरण्यांखेरीज 37क उत्पादनाची साधने आपल्याकडे नव्हती. सर्व यंत्रसामग्री परदेशातूनच वा लागते. अशा वेळी जे धंदे आहेत त्यांची घडी नीट बसवन हळ हळ आपले सामर्थ्य वाढवीत जाणे हा एक मार्ग होता. पण तो गौण म्हणून "37 सव धंद्यांचा पाया म्हणजे यंत्रे तयार करणे व त्यांसाठी भरपूर लोखंड लाद तयार करणे हा मार्ग आपण अंगिकारिला आहे. हा मार्ग इतक्या आहे की, त्यामुळे पुढील २५ वर्षे भारताला फार कष्टाची जाणार या कष्टांच्या वर्षांत श्रमिक व्यक्तींचे जीवनमान सुधारण्याचा न करणार की समाजहितासाठी त्याच्याकडे डोळेझाक करणार, आह. सत्ताधीशांचे श्रीमंती जीवन व त्यांच्या तोंडचा त्यागाचा किला म्हणजे आपणही रशियाचे पूर्ण अनुकरण करीत आ त. स्वराष्ट्रासाठी किंवा स्वसमाजासाठी मोठी ध्येय डाळ्यापुर पता तडीस नेण्यास जो त्याग लागतो, तो 'त्याग' असावयास लला असला पाहिजे: पढा-यांनी इतरांना करावयाला भाग पाडले * ता असू नये. त्याप्रमाणे 'समाज' किंवा राष्ट्र हे त्यातील पक्षा काही निराळे आहे. ही समजूत चुकीची आह. ना ट विचारसरणीतील आणखी एक मोठा दोष म्हणजे नियमबाहा विषयीचा त्यांचा दृष्टिकोण. समाजाने प्रमाण म्हणून मानिलेले खर्चाचा आहे की, त्यामुळे पुढ आपण प्रयत्न करण हे पाहणे आहे. सत्ताधीशा . स्वेच्छेने केलेला असला पाहि आहे, असा तो असू नय. कम्युनिस्ट विचारसरण वर्तन करणा-यांविषयीचा त्यांचा दृष्टिकोण. स. १०१ ।। संस्कृती ।।