पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दक्षता कम्युनिस्टांचे ध्येय समाजहितवर्धक आहे किंवा नाही, हे पाहण्याआधी ज्या दोन गोष्टी बुद्धीला पटत नाहीत, त्यांचा उल्लेख करणे जरूर आहे. त्यांतील पहिली म्हणजे जे काही हित असेल, ते 'समाजाचे' किंवा 'एका वर्गाचे', समाजांतर्गत एका विशिष्ट संघाचे असेल, असे कम्युनिस्टाच म्हणणे आहे. त्यांच्या दृष्टीने हिताहितांच्या विचारात व्यक्तीला काडीमात्र स्थान नाही. व्यक्तीचे सुख, व्यक्तीचे स्वास्थ्य ह्याही गोष्टींची जेथे दखल घेतली जात नाही, तेथे व्यक्तीविकासाची गोष्टच बोलावयास नको. पहिल्या त्यांचे लिखाण एका वर्गाबद्दल होते; आता ते सर्वस्वी एका राष्ट्राबद्दल आर. ते राष्ट्र म्हणजे कम्युनिस्ट रशिया. कम्युनिस्ट रशियाचे वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नांत व्यक्तींचा व इतर राष्ट्रांचा त्याग नेहमी अपुराच पडता. संघाचे हित तेच व्यक्तीचे हित, तेव्हा संघाच्या हिताची फक्त १५ बाळगली पाहिजे; एवढ्यावरच ते थांबत नाहीत. हित फक्त सत्रा असते, व्यक्तीच्या हिताचा विचार समाजहिताला विघातक आहे, त्यांची विचारसरणी आहे. संघ आणि व्यक्ती ह्यांबद्दलचा हा सिद्धात सांगितलेल्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. समाजहिताचे नाव पुढे करून विशिष्ट सत्ताधारी व्यक्ती आपला मोठेपणा साधीत असतात. हा इतिहासात सर्वत्र दिसून येतो. इजिप्तच्या राजांनी जगातील एक आश्चर्य असे पिरामिड बांधून इजिप्तचे नाव केले. हे पिरामिड मजुरांच्या किती पिढ्या गारद झाल्या, त्याचा अंदाज हल्लीचे श करत असतात. राष्ट्रकूट राजांनी वेरुळची लेणी बांधून आपले नाव केले. चीनच्या मजुरांचे व कैद्यांचे किती बळी चिनी भिंतीने घत परमेश्वरच जाणे. पुंजीपती सम्राटांच्या अमानुषत्वाची उदाह वरील घटनांचे वर्णन करण्यात येते. रशियाला आजचे वर्चस्व प्र देण्यासाठी बहुजनसमाज व इतर राष्ट्रांचे कैदी ह्यांकडून कर काम व त्याप्रीत्यर्थ मरण पावलेले लोक ह्यांची गणती कोणी करा वर्गाचे हित बाळगणारे तत्त्वज्ञान म्हणावे, तर प्राणिमात्रांच्या साथ आंचवलेले हे लोक श्रमिक नव्हते का? ज्यांच्यासाठी राष्ट्रान १०० ना हा सिद्धांत मी मागे व पुढे करून काही असतात. हा प्रकार जगातील एक महान धताना हल्लीचे इतिहासकार 1 आपले नाव अजरामर मतीने घेतले, हे एक साची उदाहरणे म्हणून वर्चस्व प्राप्त करून कडून करून घेतलेले गणी करावी? श्रमिक च्या साध्या गरजांना | राष्ट्राने मोठे व्हावे, || संस्कृती ।।