पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४९२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी पिकल जैसी ||५६० ॥ भवईचीं पडळें । वोमेथती शिनेमाळे | उरु कुहिजेल जळें | आंसुवांचेनी ||६१॥ जैसें बाभुळीचे खोड | गिरवइनि जाती सरड | तैसें पिचड तोंड । सरकटिजेल ।। ६२ ।। रांधवणी चुलीपुढं । पन्हिवे उम्हताती खातवडे । तैसींचि यें नाकाडें । विडविडती ॥ ६३|| तांबूलें वोंठ राऊं। हांसतां दांत दाऊं । सनागर मिरऊं । वोल जेणें || ६ || तया चि पाहे या तोंडा | येईल जळंबटाचा लोंढा । इया उमळती दाढा | दांतांसहित ॥ ६५ ॥ कुळवाडी रि दाटली । कां वांकडिया ढोरें बैसलीं । तैसी नुटिल कांहीं केली । जीभचि हे ॥ ६६ ॥ कुसळे कोरडीं । वारेनें जाती वरडीं । तैसी आपदा तोंडीं । दाढियेसी ।। ६७ ।। आपाढींचेनि जळें । जैसी झिरपती शैलाची मोळें । तैसे खांडीहूनि लाळे | पेटती पूर ॥ ६८ ॥ वासि अपवाडु | कानीं अनुघडु | पिंड गरुवा माकडु । होईल हा ॥ ६९ ॥ तणाचें बुझवणें । आंदोळे वारेनि गुणें । तैसें येईल कां । सर्वांगासी ॥ ५७० ॥ पायां पडती वेंगडी । हात वळती मुरकुंडी | बरवेपणा बांगडी | नाचविजैल || ७१ || मळमूत्रद्वारें | होऊनि ठाती खोंकरें । नवसियें होती इतरें । माझिया निधनीं ॥ ७२ ॥ देखोनि थुंकील जगु । मृत्यूचा पडैल पांगु । सोइरियां उगु | येईल माझा आहेत, पण ते पिकलेल्या पडवळासारखे निस्तेज होतील. ५६० या मुंबईचे पडदे शिळ्या सालपटासारखे लखूं लागतील, आणि हें वक्षःस्थळ डोळ्यांतील पाणी गळून कुजूं लागेल. ६१ ज्याप्रमाणें बाभळीचे खोड सरडे आपल्या लाळेनें बरबटून टाकतात, त्याप्रमाणें हें तोंड थुंकीनें लडबडून जाईल. ६२ जसे सैंपाकाच्या चुलीपुढील चरांत घाण पाण्याचे पन्हे वळवळत असतात, तसें हें नाक शेंबडानें बुडबुडून येईल. ६३ ज्या तोंडाचे ओठ मी रंगवतों, हसतांना दांत दाखवतों, आणि ज्यानें सुंदर वाणी बोलतों, ६४ त्याच या तोंडाला उद्यां कफाच्या जळमटांचा बडका येईल, आणि सगळ्या दातांसह दाढाही उमळून पडतील. ६५ कर्जाच्या भाराखालीं जशी शेतवाडी खचावी, किंवा पावसाच्या झडीनें जशीं ढोरें उठवणीला यावी तशी ही जीभ कांहीं केलें तरी हलत नाहींशी होईल. ६६ जशीं गवताचीं कुसळें वाऱ्यानें माळजमिनीवर उडतात, तोंडातल्या दाढांना प्राप्त होईल. ६७ ज्याप्रमाणें आषाढाच्या पावसाने डोंगरांची शिखरें ओढ्यांनी तशीच दशा वाचा लुली होईल, कान वाल्याच्या जोरावरोवर तसें हें सर्व अंग थर थर वाहू लागतात, त्याप्रमाणे तोंडाच्या खिंडीतून लाळेचे पूर लोटतील. ६८ हिरे होतील, आणि एकंदर देह मोठ्याशा माकडासारखा दिसेल. ६९ जसे शेतांतले गवताचे बनविलेले बुजगावणें मागें पुढें झोंकांड्या घेतें, कांपू लागेल. ५७० चालतांना पाय वेडेवांकडे पडतील, हातांची कडबोळीं वळतील; आणि मग सौंदर्याचं सोंग चांगलेच नाचविलें जाईल म्हणावयाचें ! ७१ मळमूत्रद्वारांना धर राहणार नाहीं, आणि मी मरावे म्हणून सर्वजण नवस करूं लागतील. ७२ जग माझ्याकडे पाहून थुंकुं लागेल, मृत्यूने लवकर यावें म्हणून त्याचा धांवा करावा लागेल, आणि माझे सगे सोयरेही मला कंटाळून १ लोंबतात, २ शिळीं सालपढ़ें, ३ रंगवतों, ४ घरसंसार, शेती, व्यापार, वगैरे व्याप. ५ सोंग, ६ फुटक, ७ आशा, उपकार,