पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जिहीं सकळभूतांचिया हितीं । निरालंबी अव्यक्तीं । पसरलिया आसक्ति । भक्तीवीणं ॥ ६० ॥ तयां महेंद्रादि पदें । करितात वाटवथें । आणि ऋद्धिसिद्धींची दें। पडोनि ठाती ॥ ६१ ॥ कामक्रोधांचे विलग । उठावती अने । आणि शून्येंसी आंग | जुंझवावें कीं ॥ ६२|| ताहाने ताहानाचे पियावी । भुकेलिया भूकचि खावी । अहोरात्र वांवीं । मवावा वारा ।। ६३ । उनीदिहोचें पहुडणें । निरोधाचें वेल्हावणें । झाडासि सांजणें । चाळावें गा ॥ ६४ ॥ शीत वेढावें । उष्ण पांघुरावें । वृष्टीचिया असावें । घराआंतु ॥ ६५ ॥ किंबहुना पांडवा | हा अभिप्रवेशु नीच नवा । भातारेंवीण करावा | तो हा योगु ॥ ६६ ॥ एथ स्वामीचें काज । ना वोषिके व्यज । परि मरणेंसीं जुंझ । नीच वें ॥ ६७ ॥ ऐसें मृत्यूहनि तिख । कां घोंटे कढत विख । डोंगर गिळितां मुख | न फाटे काई ॥ ६८ ॥ म्हणोनि योगाचिया वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि शेले वांटा । भागा आला ॥ ६९ ॥ पाहें पां लोहाचे चणे । जैं वोरिया पडती खाणें । तैं पोट भरणें कीं प्राणें । शुद्धी म्हणों ॥७०॥ म्हणोनि समुद्र वाहीं । तरणें आथी केंही । कां गगनामाजीं पायीं । खोलिनँतु असे ॥ ७१ ॥ वळघलिया रणाची थाटी । आंगीं न लगतां काठी | सर्व भूतांचे कल्याण हौस ज्यांनीं धरली, ६० विघ्नें आडवीं येतात. ६१ ब्रह्माच्या जोरावर झुंज अहोरात्र हातांनी वारा करणारें जें निराधार व अव्यक्त तत्त्व, तें भक्तीवांचून साध्य करण्याची त्यांच्यावर महंद्राचीं पदें वाटेंत हल्ले चढवितात, आणि ऋद्धिसिद्धींचीही कामक्रोधांचेही उपद्रव बहुत होतात, आणि या सर्वाबरोबर त्यांना शून्य- करायची असते. ६२ तहानेनें तहान आणि भूकेनें भूक मारावी, आणि ढवळीत राहावें; ६३ दिवसास उन्हांत निजावें, इंद्रियनिग्रहाचें सुख भोगावें, आणि झाडांबरोबर सख्य जोडावें; ६४ थंडी व उष्मा हीच वस्त्रेपांघरुणें करावी आणि पावसाच्या झडतच रहिवास करावा; ६५ अर्जुना, थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे नवरा नसतांनाच सती म्हणून अग्निप्रवेश करावा, अशांतला हा योग आहे. ६६ अरे, या योगमार्गात कांहीं स्वामिकार्य साधावयाचे नसतें, किंवा कोणताही कुळाचारधर्म पाळण्याचें निमित्त नसतें, पण मरणाशी मात्र अखंड नवी झुंज खेळावी लागते. ६७ अशा प्रकारचें हें मरणाहूनही तीव्र असें कहणारें far कां म्हणून प्यावें ! डोंगर गिळण्याचा अट्टाहास केला, तर तोंड फाटणार नाहीं काय ? ६८ म्हणून या योगाच्या मार्गाला जे लागतात, त्यांच्या नशिबाला दुःखाचा अगदी शेलका भाग ठेवलेला असतो. ६९ अर्जुना, तूं असें पहा, ज्याचे दांत पडून तोंडाचें बोळकं झालें आहे, त्याला लोखंडाचे चणे खाणे जर भाग पडलें, तर त्याचे पोट भरेल कीं प्राण जातील बरें ? ७० तर मग बाहुदंडांनी समुद्र तरून जाणे शक्य आहे काय ? आकाशांत कधीं चालतां येतें काय ? ७१ रणामध्यें उडी घातल्यावर अंगावर काठीचा फटका न घेतां, १ दिवसास. २ सख्य, सोबत ३ कुलाचारधर्माशीं. ४ निमित्त. ५ निवडक भाग.. ६ बोधन्या माणसाला. ७ चालणें,